|Thursday, July 18, 2019
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताचा विजय

आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानला चपराक, फाशीला स्थगिती, पुनर्विचाराची सूचना नवी दिल्ली / वृत्तसंस्था पाकिस्तानने खोटय़ा आरोपांखाली फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे नागरीक कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. हा भारताचा मोठाच विजय असून पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. जाधव यांच्यावरील अभियोग पुन्हा चालवावा, त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती द्यावी आणि त्यांना भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क करू द्यावा असा आदेश ...Full Article

देश घुसखोरमुक्त करणार!

गृहमंत्री शाह यांचे राज्यसभेत प्रतिपादन : सर्व घुसखोरांना देशाबाहेर हाकलू वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी राज्यसभेत अवैध मार्गाने दाखल झालेल्या स्थलांतरितांबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. ...Full Article

प्रियंका वड्रांकडून 22 वर्षे जुने छायाचित्र

काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा यांनीही ट्विटरवर सुरू असलेले साडी ट्रेंड जॉईन केले आहे. यांतर्गत त्यांनी स्वतःच्या विवाहाचे 22 वर्षे जुने एक छायाचित्र प्रसारित केले आहे. सद्यकाळात ट्विटरवर हॅशटॅग साडी ...Full Article

अरुणाचलमध्ये निर्माण होणार मोठे धरण

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : 1600 कोटींचा खर्च येणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ...Full Article

संगणक पासवर्ड जनकाचे निधन

फर्नांडो कॉर्बेटो यांनी घेतला अखेरचा श्वास : टाईम शेअरिंग तंत्रज्ञान विकासात योगदान वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क  अमेरिकेतील प्रख्यात संगणक संशोधक फर्नांडो कॉर्बेटो यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. कॉर्बेटो ...Full Article

दिशाभूल करत आहेत ट्रम्प : चीन

बीजिंग चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने सरकत असल्याने त्याने अमेरिकेशी व्यापार करार करण्याची गरज असल्याची सूचना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. ही सूचना दिशाभूल करणारी असल्याचा दावा चीनने केला ...Full Article

उत्तर-ईशान्य भारतात पावसाचा कहर

आसाम, बिहारमध्ये पावसाचे 23 बळी :  एनडीआरएफला सतर्कतेचे आदेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आसाम, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. आसाम आणि उत्तर बिहारमध्ये ...Full Article

दृष्टीहीनांना मोठा दिलासा

नोटांची ओळख पटविण्यासाठी ऍप : आरबीआयचा पुढाकार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) दृष्टीहीन किंवा दृष्टीबाधित लोकांना नोटांची ओळख पटविता व्हावी याकरता एक मोबाईल ऍप सादर करणार आहे. ...Full Article

न्यूयॉर्कमध्ये ‘ब्लॅकआउट’

वृत्तसंस्था/  न्यूयॉर्क  अमेरिकेतील मोठे शहर असलेल्या न्यूयॉर्कमध्ये शनिवारी अचानक वीजपुरवठा ठप्प झाल्याने पूर्ण शहर काळोखात बुडाले आहे. वीजसेवा बंद पडल्याने 50 हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले असून मिडटाउन मॅनहॅटन ...Full Article

दिल्ली ते द्रासपर्यंत निघणार विजयज्योत यात्रा

कारगिल युद्धातील हुतात्म्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजन : 26 जुलै रोजी होणार समारोप वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानला भारतीय सैन्याने पराभूत केले होते. 26 जुलै रोजी कारगिल युद्धाला ...Full Article
Page 1 of 79212345...102030...Last »