|Monday, February 17, 2020
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

11 अंकी मोबाईल क्रमांक व्यवस्था लवकरच

नवी दिल्ली : दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाईल क्रमांक व्यवस्था बदलण्याचा विचार चालविला आहे. मोबाईल क्रमांकातील संख्या वाढविण्याचा निर्णय यात सामील असू शकतो. या निर्णयामुळे मोबाईल क्रमांक 10 ऐवजी 11 आकडी होणार आहे. दूरसंचार जोडण्यांची वाढती मागणी या निर्णयासाठी कारणीभूत आहे. कोटय़वधी मोबाईल वापरकर्ते देशातील संपर्क क्रमाकांच्या वाढत्या गरजेसाठी जबाबदार आहेत. कंपन्यांना आता नवे मोबाईल क्रमांक हवे आहेत. ट्राय ...Full Article

निवृत्त न्यायाधीशाकडून सुनेचा छळ

मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नूटी राममोहन राव, त्यांची पत्नी आणि पुत्राची हैराण करणारी चित्रफित प्रसारित होत आहे. यात कुटुंबातील सूनेचा ते छळ करताना दिसून येत आहेत. नूटी यांची ...Full Article

राजद आमदाराच्या पुतणीची हत्या

बिहारच्या मुंगेरमध्ये राजद आमदार विजय कुमार यांची पुतणी रिया हिची तिचा प्रियकर आशिफनेच गोळय़ा झाडून हत्या केली आहे. या हत्येनंतर आशिफने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. ही ...Full Article

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करसुधारणांचा धमाका

कंपनीकरात पाच टक्के कपात, नव्या कंपन्यांसाठी विशेष सवलती, शेअरबाजारात विक्रमी वधार नवी दिल्ली / वृत्तसंस्था मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी गेल्या 28 वर्षांमध्ये झाली नव्हती अशी करसुधारणा ...Full Article

‘तुमचे कारनामे, आमची चमक’

भारताने पाकिस्तानला सुनावले : संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधींनी दिला इशारा वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्र ‘काश्मीर मुद्यावर पाकिस्तान जितक्मया खालच्या स्तराला जाण्याचा प्रयत्न करेल, तितकीच भारताची मान उंचावेल’ अशा अशा ...Full Article

जादवपूर विद्यापीठातील प्रकारावरून खडाजंगी

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंना धक्काबुक्की :  स्टुडंट्स डेमोक्रेटीक पंटच्या सदस्यांचे कृत्य वृत्तसंस्था/ कोलकाता येथील जादवपूर युनिव्हर्सिटीमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रिया यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे ...Full Article

200 जागा मिळविण्याचा नितीशकुमारांना विश्वास

पाटणा :  पुढील वर्षी नोव्हेंबरात होणाऱया बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 200 हून अधिक जागी विजय मिळेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे. जे ...Full Article

भारत-अमेरिका सहकार्य शांततामय जगासाठी महत्वाचे

पंतप्रधानांचे अमेरिका दौऱयापूर्वी प्रतिपादन वृत्तसंस्था / नवी दिल्ली अमेरिकेतील हय़ूस्टन (टेक्सास) येथील कार्यक्रमात त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची उपस्थिती ही भारत आणि अमेरिका संबंधांच्या दृष्टीने आनंददायक बाब आहे, ...Full Article

पाकची घुसखोरी उधळली

भारतीय सैन्याला मिळाले मोठे यश : बॉम्बवर्षाव पाहताच पाकिस्तान   सैनिकांचे पलायन वृत्तसंस्था/  श्रीनगर  जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यावर पाकिस्तान सातत्याने स्वतःचे सैनिक आणि दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न करत आहे. ...Full Article

लायबेरियात शाळेला आग लागून 27 विद्यार्थ्यांचा होरपळून अंत

मोनरोविया : लायबेरियाची राजधानी मोनरोविया येथील इस्लामिक शाळेत भीषण दुर्घटना घडली आहे. शाळेत भीषण आग लागल्याने सुमारे 27 विद्यार्थ्यांचा होरपळून अंत झाला आहे. विद्यार्थी कुराणचे पठण करत असतानाच शाळेत ...Full Article
Page 11 of 829« First...910111213...203040...Last »