|Thursday, February 20, 2020
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

ममतांनी घेतली पंतप्रधानांची भेट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान ममतादीदींनी पंतप्रधान मोदींना कुर्ता आणि मिठाई दिली आहे. पंतप्रधानांशी झालेली भेट अत्यंत चांगली राहिली. पश्चिम बंगालचे नाव बदलण्याप्रकरणी त्यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी आश्वासन दिल्याचे उद्गार ममतादीदींनी काढले आहेत. तसेच राज्यासाठी विशेष पॅकेजची मागणी केल्याची माहितीही त्यांनी दिली ...Full Article

ई सिगारेटवर देशव्यापी बंदी

केंद्र सरकारचा निर्णय, उत्पादन, उपयोग केल्यास 1 वर्षांचा कारावास  नवी दिल्ली / वृत्तसंस्था शालेय विद्यार्थ्यांसह असंख्यांना व्यवनाधीन केलेल्या आणि शरीरप्रकृतीसाठी धोकादायक असणाऱया ई सिगारेटवर केंद्र सरकारने देशव्यापी बंदी घोषित ...Full Article

युक्तीवाद 18ऑक्टोबरपर्यंतच

रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, मध्यस्थीला आक्षेप नाही नवी दिल्ली / वृत्तसंस्था रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना युक्तीवादासाठी 18 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीपर्यंत पक्षकारांना न्यायालयबाहय़ ...Full Article

सैन्यप्रमुख रावत केदारनाथच्या चरणी

सैन्यप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी केदारनाथ मंदिरात जात दर्शन घेतले. एमआय-17 हेलिकॉप्टरने रावत केदारनाथ येथे पोहोचल्यावर मंदिर समितीने त्यांचे जोरदार स्वागत केले. दर्शन आणि पूजेनंतर रावत हे जोशीमठसाठी ...Full Article

मोईन कुरेशीची मालमत्ता गोठविली

अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मांसव्यापारी मोईन कुरेशीची 9.35 कोटी रुपयांची मालमत्ता गोठविली आहे. या मालमत्तेत राजस्थानच्या बिकानेर येथील एका जुन्या किल्ल्यासह दिल्लीतील फार्म हाउसही सामील आहे. याचबरोबर देहरादून ...Full Article

तिसऱया ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

90 किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता वृत्तसंस्था/ बालासोर   वायुदल आणि डीआरडीओने स्वदेशनिर्मित हवेतून हवेत मारा करणाऱया ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची बुधवारी तिसऱयांदा यशस्वी चाचणी घेतली आहे. ओडिशाच्या किनाऱयानजीक डागण्यात आलेल्या या ...Full Article

वायुदलाच्या सामर्थ्यात भर

विजयनगर लँडिंग ग्राउंडवर उतरले एन-32  वृत्तसंस्था/  ईटानगर चीनसोबत लागून असलेल्या सीमेनजीक भारत स्वतःच्या सैन्यसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांतर्गत वायुदलाने बुधवारी अरुणाचल प्रदेशच्या विजयनगर ऍडव्हान्स्ड लँडिंग ...Full Article

धावपट्टीनजीक अडकले अग्निशमनचे वाहन

पाटण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीनजीक बुधवारी दुपारी अग्निशमन दलाचे वाहन अडकून पडल्याने सुमारे अडीच तासांपर्यंत उड्डाणे रोखावी लागली. या कालावधीत 9 विमानोड्डाणे वाराणसी, लखनौ आणि रांची येथे वळविण्यात आली. अग्निशमन ...Full Article

दक्षिणेच्या राज्यांवर हिंदी भाषा लादू नये!

रजनीकांत यांचाही ‘एक भाषे’ला विरोध वृत्तसंस्था/ चेन्नई   केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘एक देश, एक भाषा’ विषयक विधानाबद्दलचा वाद वाढत चालला आहे. अभिनेता कमल हासन यांच्यानंतर आता  रजनीकांत यांनीही ...Full Article

पंतप्रधान मोदींचे वाढदिनी ‘नर्मदा दर्शन’

वयाची 69 वर्षे पूर्ण, घेतले मातेचे आशीर्वाद, भारत व जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव केवडिया / वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 69 वा वाढदिवस मंगळवारी देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला आहे. ...Full Article
Page 12 of 829« First...1011121314...203040...Last »