|Friday, January 24, 2020
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

पवार-सोनिया गांधींमध्ये आघाडीसाठी खलबते

वृत्तसंस्था / नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्ली येथील 10 जनपथ या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये पाऊणतासापेक्षा जास्त काळ चर्चा सुरू होती. महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीबाबत उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच संदर्भात सोनिया गांधी ...Full Article

सोपोरमध्ये तोयबाच्या 8 दहशतवाद्यांना अटक

सेनादल व स्थानिक पोलिसांची कारवाई, वृत्तसंस्था/ श्रीनगर काश्मीरमधील सोपोरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 8 संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर बावचाळलेल्या पाकिस्ताने काश्मीरसह ...Full Article

भारताचा चीन-पाकिस्तानला इशारा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गुंतवणूक न करण्याची सूचना वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त वक्तव्याला भारताने कडाडून विरोध केला आहे. या वक्तव्यामध्ये काश्मीरचा उल्लेख असून ...Full Article

भीमा-कोरेगावप्रकरणी दिल्ली युनिर्व्हसिटीतील प्राध्यापकावर छापे

पुणे व नोयडा पोलिसांची संयुक्त कारवाई वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भीमा-कोरेगाव प्रकरणी नोयडा व पुणे पोलिसांनी संयुक्तरित्या नोयडा येथील प्रोफेसर हनी बाबू यांच्या निवासस्थानी छापे टाकले. दिल्ली युनिर्व्हसिटीमध्ये ते इंग्रजी ...Full Article

गणपती विसर्जनावेळी तलावात बुडून 6 मुलांचा मृत्यू

कोलारमधील घटना : सुटी असल्याने मूर्ती तयार करण्याचा खेळ आला अंगलट प्रतिनिधी/ बेंगळूर गणपती मूर्तीच्या विसर्जनावेळी पाय घसरून 6 मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कोलार ...Full Article

एके-47 दाखविताना व्हीडीओ व्हायरल

बाहुबली आमदार अनंत सिंह यांचा एक नंबरचा शत्रू विवेक पहलवान यांच्या घरी दोन संशयित चंदन आणि विक्की यांनी एके-47 चा वापर करत एक व्हीडिओ बनविला होता. तो व्हीडिओ सोशल ...Full Article

हिमाचल प्रदेशात भूकंप, भीतीचे वातावरण

हिमाचल प्रदेशला भूकंपाचे तीन झटके बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा चंबामध्ये रविवारी भूकंपाचे दोन हादरे बसल्यानंतर रात्री पुन्हा भूकंपाचा तिसरा हादरा बसला. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ...Full Article

गीता महोत्सवात हेमामालिनीला 29 लाख

आंतरराष्ट्रीय गीता जयंती महोत्सव 2017 मध्ये सादरीकरण करण्यास गेलेल्या अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांना कुरुक्षेत्र विकास बोर्डाच्यावतीने 29.17 लाख रुपये देण्यात आले. दिल्लीतील भाजप खासदार आणि गायक-अभिनेता मनोज तिवारी ...Full Article

शिवकुमार यांच्या कन्येलाही समन्स

दोन कंपन्यांमध्ये अवैध कोटय़वधीची अवैध गुंतवणूक असल्याचा संशय वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कर्नाटकातील ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे संकटविमोचक मानले जाणारे डी. के. शिवकुमार यांची सध्या अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. ...Full Article

विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरूच

वृत्तसंस्था/ बेंगळूर चांद्रयान-2 मधून चंद्रावर सोडण्यात आलेल्या आणि मध्येच संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न इस्त्रोकडून गेले चार दिवस करण्यात येत आहे. संपर्क प्रस्थापित होईल, असा आशावाद संस्थेकडून ...Full Article
Page 19 of 828« First...10...1718192021...304050...Last »