|Friday, December 13, 2019
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

हिजबुलचे 4 दहशतवादी जेरबंद

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यास यश आले आहे. हे दहशतवादी किश्तवाडचेच रहिवासी आहेत. यात फारुख अहमद भट उर्फ फैय्याज, मंजूर अहमद गनेई उर्फ कारी आणि नूर मोहम्मद मलिकला अटक करण्यात आली आहे.Full Article

ऍट्रॉसिटी कायदा सौम्य करणार नाही

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : अनुसूचित जाती आणि जमातींना संरक्षण देणाऱया ऍट्रॉसिटी कायद्याच्या कोणत्याही तरतुदी सौम्य केल्या जाणार नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यासंबंधीची सुनावणी गुरूवारी पूर्ण ...Full Article

पाक घुसखोराला बीएसएफकडून अटक

जम्मू जिल्हय़ातील अखनूर सेक्टरमध्ये भारत-पाक सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला सुरक्षा दलांनी अटक केली आहे. बीएसएफच्या एका अधिकाऱयाने याची माहिती दिली आहे. हा घुसखोर किशोरवयीन असून भारताच्या सीमेत दाखल झाल्यावर ...Full Article

स्टार प्रचारकांमध्ये राहुल यांचे नाव नाही

राजस्थानमध्ये होणाऱया पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने स्वतःच्या 40 प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव सामील आहे. पण यात राहुल, सोनिया गांधी यांच्यासह प्रियंका वड्रा ...Full Article

बाजवा सक्रीय, इम्रान अडचणीत

वृत्तसंस्था /इस्लामाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे रहाटगाडे चालविण्यास आता तेथील सैन्यच महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी बुडत चाललेल्या अर्थव्यवस्थेला वेग देण्याच्या उपायांवरून पाकच्या दिग्गज ...Full Article

पॅरिस येथे चाकूहल्ला, 4 ठार

पॅरिस / वृत्तसंस्था : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील पोलीस मुख्यालयात झालेल्या चाकू हल्ल्यात 4 जणांना जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यात अनेक अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. अज्ञात हल्लेखोराने ...Full Article

कलम 370 हटविणे योग्यच!

लंडन  / वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांचे ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी कौतुक केले आहे. कलम 370 एक चूक होती आणि पंतप्रधान मोदींनी ...Full Article

आण्विक युद्ध झाल्यास 12.5 कोटी जणांना धोका

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील हल्ल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान कुठल्याही प्रकारची चर्चा बंद आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आण्विक ...Full Article

ढांचाखाली होते मंदिर!

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली आहे. रामलल्ला विराजमानचे वकील सी.एस. वैद्यनाथन यांनी अयोध्येत पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीखाली ‘विशाल संरचने’च्या अस्तित्वाबद्दलचे पुरावे ...Full Article

मुलींसाठी ‘भारत की लक्ष्मी’ मोहीम राबवा

मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे आवाहन : लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  स्वतःच्या दुसऱया कार्यकाळातील चौथ्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नशामुक्तीसह सिंगल युज प्लास्टिकच्या ...Full Article
Page 2 of 82812345...102030...Last »