|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

विक्रम लँडर सुरक्षित

‘इस्रो’कडून दिलासादायी माहिती : संपर्क साधण्यासाठी प्रयत्न सुरूच @ बेंगळूर / वृत्तसंस्था ‘चांद्रयान-2’ मोहिमेतील ‘विक्रम’ लँडर सुस्थितीत असून त्याला कुठेही इजा झालेली नाही, असे आणखी एक दिलासादायी वृत्त इस्रोकडून सोमवारी देण्यात आले. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार विक्रम लँडर एका बाजूला झुकलेले दिसून येत आहे. संपूर्ण लँडर एकसंध असून त्याचे तुकडे झालेले नाहीत. चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या ऑर्बिटरने पाठवलेली छायाचित्रे ...Full Article

कर्जावरील व्याजदरात स्टेट बँकेकडून कपात

चालू आर्थिक वर्षात पाचव्यांदा ग्राहकांना दिलासा नवी दिल्ली / वृत्तसंस्था सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणाऱया भारतीय स्टेट बँकेने पुन्हा एकदा ‘एमसीएलआर’ अर्थात मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग ...Full Article

पंतप्रधान मोदी 27 रोजी ‘युनो’त संबोधित करणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रच्या (युनो) महासभेला 27 सप्टेंबर रोजी संबोधित करणार आहेत. याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष ...Full Article

अमेरिका-तालिबान शांतता चर्चा रद्द

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तालिबान यांच्यात होणारी शांतता चर्चा रद्द करण्यात आली आहे. रविवारी ही चर्चा होणार होती; पण काबूलमध्ये झालेल्या ...Full Article

झारखंडमध्ये बालकाची चोरी, वातावरण तणावपूर्ण

 बिहारमधील दुमका, गिरिडीह, गोडड आणि रांचीमधील विविध भागात झालेल्या घटनांमध्ये जमावाने महिलेसह सातपेक्षा अधिक लोकांना बेदम मारहाण केली. या सर्व घटनांमध्ये पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितांना जमावापासून वाचविले. या ...Full Article

कल्याणसिंग पुन्हा भाजपमध्ये

नवी दिल्ली  उत्तर प्रदेशात भाजपची बांधणी केलेले ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. गेली पाच वर्षे ते राजस्थानचे राज्यपाल होते. आता ...Full Article

कमलनाथ यांच्या अडचणी वाढणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि काँगेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ चांगलेच अडणचीत येण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलींच्या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय ...Full Article

दक्षिण भारतात हल्ल्याची शक्यता

गुप्तचर विभागाकडून अतिदक्षतेचे आदेश : सरक्रीक खाडीत संशयास्पद बोटी लष्कराचे दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल सैनी यांची माहिती पुणे /  प्रतिनिधी भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील गुजरातजवळील 96 किलोमीटरचा सरक्रीक येथील खाडीच्या प्रदेशाबाबत ...Full Article

कोणतेही आव्हान मोडून काढण्यास भारत सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हरियाणात नारा, विधानसभा निवडणूक प्रचाराचा केला प्रारंभ  वृत्तसंस्था / रोहटक  ‘नवा भारत’ कोणत्याही आव्हानाचा स्वीकार करण्यास सज्ज आहे. आम्ही आता अडचणींना आणि अडथळय़ांना घाबरत नाही. ...Full Article

‘इस्रो’कडून आनंदवार्ता

ऑर्बिटरला विक्रम लँडरची माहिती प्राप्त : थर्मल छायाचित्र  कॅमेऱयात कैद @ बेंगळूर / वृत्तसंस्था ‘चांद्रयान 2’ मोहिमेविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी दिली. सॉफ्ट लँडिंग करत ...Full Article
Page 20 of 828« First...10...1819202122...304050...Last »