|Sunday, January 19, 2020
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

राजस्थानमधील मंत्र्यांच्या दौऱयावर मर्यादा

राजस्थान सरकारमधील मंत्री आता एका महिन्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवस दौऱयावर जाऊ शकणार नाहीत. प्रत्येक आठवडय़ाच्या पहिल्या तीन दिवसात त्यांना जयपूरमध्ये राहणे अनिवार्य असणार आहे. यापेक्षा अधिक दौरे करण्याची गरज भासल्यास त्यांना मुख्यमंत्र्यांची विशेष परवानगी घ्यावी लागेल.  Full Article

राष्ट्रपतींच्या विमानालाही पाकिस्तानची नकारघंटा

रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकच्या हवाई हद्दीत नाकारली परवानगी नवी दिल्ली / वृत्तसंस्था राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारपासून आईसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱयावर जात आहेत. मात्र, या विदेश दौऱयावर जाताना ...Full Article

झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचे निधन

हरारे झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष व माजी पंतप्रधान रॉबर्ट मुगाबे यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. सिंगापूर येथे काही महिने त्यांना अज्ञात आजारामुळे रुग्णालयात ठेवण्यात आले होते. कर्करोगाच्या आजाराने त्यांचे निधन ...Full Article

पाक सैन्यप्रमुखांची नवी वल्गना

काश्मीर म्हणे पाकिस्तानची दुखरी नस : अखेरच्या गोळीपर्यंत लढण्याची केली दर्पोक्ती वृत्तसंस्था/ रावळपिंडी  पाकिस्तानचे सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी काश्मीर आमची दुखरी असल्याचे म्हणत भारताविरोधात नवी वल्गना केली आहे. काश्मिरी ...Full Article

आर्य मूळचे भारताचेच असल्याचे स्पष्ट

राखीगढीमधील उत्खननाच्या निष्कर्षातून सत्य झाले स्पष्ट वृत्तसंस्था/ हिसार  आर्य बाहेरून (विदेश) आले होते का किंवा ते भारताचेच रहिवासी होते या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. हरियाणाच्या हिसार जिल्हय़ाच्या राखीगढी येथे ...Full Article

कर्तारपूर प्रकरणी पाकचा नवा डाव

स्वतंत्र शेणीचा व्हिसा देण्याची योजना वृत्तसंस्था/ इस्लामाबाद पाकिस्तानने कर्तारपूर गुरुद्वाराचे दर्शन घेऊ पाहणाऱया भारतीय शिखांसोबत भेदभाव करण्यासाठी डाव रचला आहे. पाक सरकारने कर्तारपूरमधील दरबार साहिब गुरुद्वारा येथे जाणाऱया भाविकांची ...Full Article

गगनयान : अंतराळवीर निवडीचा पहिला टप्पा पूर्ण

पुढील महिन्यात पूर्ण होणार प्रक्रिया : रशियात वैमानिकांना मिळणार प्रशिक्षण, 2021 मध्ये मोहीम राबविणार वृत्तसंस्था/  बेंगळूर  अंतराळातील भारताची पहिली मानवयुक्त मोहीम ‘गगनयान’साठी वैमानिकांच्या निवडीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा ...Full Article

रशियाला 72 हजार कोटींचे कर्ज

पंतप्रधान मोदींची घोषणा : ईस्टर्न परिषदेला उपस्थिती : पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या विशिष्ट क्षेत्राला मदत वृत्तसंस्था/ व्लादिवोस्तोक रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात आयोजित ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये (ईईएफ) पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले ...Full Article

स्वरक्षणासाठी भारत मागे हटणार नाही!

वृत्तसंस्था/ सोल भारताने इतिहासात कधीच कुठल्या देशावर हल्ला केलेला नाही, पण स्वतःच्या रक्षणार्थ ठोस पावले उचलण्यास भारत हयगय करणार नाही. देशाची सुरक्षा कुठल्याही स्थितीत बळकट करणे हा आमचा उद्देश ...Full Article

पेट्रोल, डिझेल कार बंद करण्याचा विचार नाही

घसरत्या वाहन विक्रीवर गडकरी यांचे स्पष्टीकरण  नवी दिल्ली / वृत्तसंस्था दुचाकी व चार चाकी स्वयंचलित वाहनांच्या घसरत्या विक्रीमुळे वाहन उद्योगक्षेत्र चिंतित झाले आहे. केंद्र सरकार यापुढे विद्युत वाहनानांच प्राधान्य ...Full Article
Page 21 of 828« First...10...1920212223...304050...Last »