|Friday, January 24, 2020
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

पेट्रोल, डिझेल कार बंद करण्याचा विचार नाही

घसरत्या वाहन विक्रीवर गडकरी यांचे स्पष्टीकरण  नवी दिल्ली / वृत्तसंस्था दुचाकी व चार चाकी स्वयंचलित वाहनांच्या घसरत्या विक्रीमुळे वाहन उद्योगक्षेत्र चिंतित झाले आहे. केंद्र सरकार यापुढे विद्युत वाहनानांच प्राधान्य देणार असल्याच्या वृत्तामुळे अनेकांनी पेट्रोल व डिझेलवर चालणाऱया कार किंवा दुचाक्या  विकत घेण्याचे टाळले आहे. केंद्र सरकार आणखी काही वर्षांनी पेट्रोल व डिझेलची वाहने बंद करणार आहे, असेही वृत्त पसरले ...Full Article

सीमेवर पाक सैन्याची जुळवाजुळव

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 2000 हून अधिक सैनिक तैनात वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कलम 370 हद्दपार झाल्यावर पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणखी एक ब्रिगेड तैनात केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण ...Full Article

क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी

नवी दिल्ली  केंद्र सरकारने वायुदलासाठी 5 हजार कोटी रुपयांच्या व्यवहाराद्वारे स्वदेशी आकाश क्षेपणास्त्रांच्या 6 स्क्वाड्रन्सच्या खरेदीला मंजुरी प्रदान केली आहे. ही क्षेपणास्त्रs पाकिस्तान तसेच चीनला लागून असलेल्या सीमेवर तैनात ...Full Article

मेहबूबांना भेटणार त्यांची कन्या

सर्वोच्च न्यायालयाची अनुमती : प्रशासन पुरविणार सुरक्षा वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजाला श्रीनगर येथे जाण्याची अनुमती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान ...Full Article

भारत-रशियामध्ये 15 महत्वपूर्ण करार

व्यापार तिप्पट वाढविणार, तिसऱया शक्तीचा हस्तक्षेप अमान्य  नवी दिल्ली / वृत्तसंस्था भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या रशिया दौऱयाच्या दुसऱया दिवशी दोन्ही देशांमध्ये 15 महत्वाचे करार करण्यात आले. यात संरक्षण, ...Full Article

‘विक्रम’ लँडर चंद्रापासून केवळ 35 किमीवर

चांद्रयान-2 मोहीम यशासमीप : चंद्राच्या निर्धारित कक्षेत पोहोचला लँडर, 7 सप्टेंबरला लँडिंग वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरच्या कक्षेत बुधवारी पहाटे 3.42 वाजता पुन्हा एकदा परिवर्तन करण्यात आले ...Full Article

फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट : 19 ठार

पंजाबच्या गुरुदासपूर येथील दुर्घटना : 30 ते 35 जण जखमी गुरुदासपूर : पंजाबच्या गुरुदासपूर जिल्हय़ातील बटाला येथील एका फटाक्याच्या कारखान्यात बुधवारी दुपारी पाचच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाची ...Full Article

भारतीय दूतावासावर पाक समर्थकांचा हल्ला

लंडन   काश्मीरवरून पाकिस्तानी वंशीय नागरिकांनी लंडनमध्ये पुन्हा हिंसक निदर्शने केली आहेत. ब्रिटनमधील सुमारे 10 हजार पाकिस्तानींनी लंडन येथील भारतीय दूतावासाला मंगळवारी लक्ष्य केले आहे. निदर्शकांनी दूतावासाच्या इमारतीवर अंडी, टोमॅटो, ...Full Article

मेक्सिको सीमेवरील भिंतीला पेंटागॉनची मंजुरी

वॉशिंग्टन : मेक्सिकोच्या सीमेवर 175 मैल लांबीची भिंत उभारण्यासाठी सैन्याचा 3.6 अब्ज डॉलर्सचा निधी वापरण्याची अनुमती अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क ऍस्पर यांनी दिली आहे. हा निधी सीमेच्या उभारणीकरता वापरण्यात आल्यास ...Full Article

चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ

सर्वेच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाही, 5 सप्टेंबरला सुनावणी नवी दिल्ली / वृत्तसंस्था कोटय़वधी रुपयांच्या आयएनएक्स मिडिया घोटाळय़ात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँगेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची अडचण वाढली आहे. ...Full Article
Page 22 of 828« First...10...2021222324...304050...Last »