|Saturday, December 7, 2019
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

पीओकेतील सीपीईसीचे अवैध कार्य थांबवा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली   संयुक्त राष्ट्रसंघात चीनकडून काश्मीर मुद्याचा उल्लेख करण्यात आल्याने भारताने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. कलम 370 हटविण्याचा निर्णय पूर्णपणे भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे भारताने चीनसह सर्व देशांना सुनावले आहे.  चीनचे विदेशमंत्री वांग यी यांनी काश्मीरचा उल्लेख करत ‘वाद’ युएन चार्टर, सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव तसेच द्विपक्षीय पद्धतीने शांततेसह तोडगा काढला जावा असे म्हटले होते. एकतर्फी मार्गाने जैसे थे ...Full Article

‘युएन’मध्ये भारताचे पाकिस्तानला रोखठोक प्रत्युत्तर

दहशतवाद्यांची निर्मिती करणाऱयांकडून प्रमाणपत्राची गरज नसल्याची स्पष्टोक्ती संयुक्त राष्ट्र / वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या भाषणाला भारताने रोखठोक प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेले ...Full Article

काश्मिरी विद्यार्थ्यांशी योगी आदित्यनाथांचा संवाद

संवादातूनच निघणार मार्ग : अलीगढमध्ये कार्यक्रम आयोजित लखनौ   अलीगढ विद्यापीठात शिकत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांशी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी संवाद साधला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्याच्या ...Full Article

पुरातत्व विभागाचा अहवाल सामान्य नाही!

रामजन्मभूमी प्रकरणी सरन्यायाधीशांची टिप्पणी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली रामजन्मभूमी प्रकरणी 2003 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने दिलेला उत्खनन अहवाल हे केवळ सर्वसाधारण मत आहे, असे मानता येणार नाही. हा अहवाल या ...Full Article

प्रक्रियापूर्ती होताच चोक्सीचे प्रत्यार्पण

न्यूयॉर्क  / वृत्तसंस्था : संबंधित सर्व याचिकांवर निर्णय आल्यावर फरार उद्योजक मेहुल चोक्सीला भारतात पाठविले जाणार आहे. सद्यस्थितीत हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असल्याने आमचे सरकार काहीच करू शकत नाही. ...Full Article

खशोगी हत्या माझ्याच देखरेखीखाली!

रियाध /  वृत्तसंस्था : सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी अखेर पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. मागील वर्षी सौदी हस्तकांकडून करण्यात आलेल्या खशोगी यांची हत्या ...Full Article

सलामीला संधी मिळावी, यासाठी याचना करावी लागली!

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : 1994 मध्ये न्यूझीलंड दौऱयात सलामीला फलंदाजीला आलो, हा निव्वळ योगायोग अजिबात नव्हता. त्यासाठी मला कित्येकदा विनंती करावी लागली आणि अगदी याचना करत ती संधी ...Full Article

मनमोहन यांचा सरकारने सल्ला घ्यावा

आयएनएस मीडिया प्रकरणी तुरुंगात असलेले काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी गुरुवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केवळ मनमोहन सिंग हेच देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा ...Full Article

हाफिजकरता पाकची धावाधाव

लाहोर / वृत्तसंस्था : दहशतवादाचा पाठिराखा असलेल्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. इम्रान खान यांच्या सरकारने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत 2008 च्या मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार दहशतवादी ...Full Article

काश्मीर खोऱयामध्ये लोकांचा मुक्त संचार

  वृत्तसंस्था/ रामगढ काश्मीर खोऱयात स्थिती सुरळीत असून तेथे लोकांचा मुक्त संचार सुरू आहे. दहशतवादावर जगणारे लोकच काश्मीरबद्दल अफवा पसरवत असल्याचे विधान सैन्यप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले आहे. ...Full Article
Page 4 of 828« First...23456...102030...Last »