|Friday, January 24, 2020
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

मेघालय सरकारला 100 कोटी रुपयांचा दंड

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : अवैध कोळसा खाणींचे प्रकरण :  पर्यावरण अनुमती अनिवार्य नवी दिल्ली  सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मेघालय सरकारला 100 कोटी रुपयांचा दंड भरण्याचा निर्देश दिला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने अवैध कोळसा उत्खनन रोखण्यास अपयश आल्याने राज्य सरकारवर हा दंड ठोठावला होता. अवैध कोळसा कोल इंडियाला सोपविला जावा असा निर्देश न्यायाधीश अशोक भूषण आणि के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने राज्य ...Full Article

..तर विमान कंपन्यांवर कारवाई!

खराब हवामान असताना लँडिंग अन् टेकऑफवेळी सतर्कतेचा निर्देश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पावसाळय़ात धावपट्टीवरून विमान घसरण्याच्या घटनांचे प्रमाण पाहता डीजीसीएने विमानोड्डाण कंपन्यांकरता अधिसूचना काढली आहे. खराब हवामानात विमानांचे लँडिंग आणि टेकऑफदरम्यान ...Full Article

अमेरिकेचे सैन्यसामर्थ्य दाखविणार ट्रम्प

अमेरिका दिनी सैन्य संचलन शक्य वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिका डे (4 जुलै) रोजी जगाला स्वतःच्या देशाचे सैन्यसामर्थ्य दाखवून देऊ इच्छितात. अमेरिकेत 4 जुलै रोजी  स्वातंत्र्यदिन साजरा ...Full Article

एआय यंत्रणेची भारतातही चाचणी

चेहरा पाहून गुन्हेगार ओळखणार यंत्रणा : ब्रिटनमध्येही चाचणी नवी दिल्ली  गुन्हा करून सहजपणे वाचणे आता गुन्हेगारांसाठी आता सोपे ठरणार नाही. लंडनच्या स्टार्टअप फेससॉफ्ठने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सनेयुक्त एक  यंत्रणा तयार केली ...Full Article

‘अमरनाथ’ पहिली तुकडी रवाना

15 ऑगस्टपर्यंत चालणार यात्रा : 2020 पासून सुरक्षेची गरज नसेल, असा मंत्र्याचा दावा वृत्तसंस्था/ श्रीनगर अमरनाथ यात्रेसाठी रविवारी सकाळी भाविकांची पहिली तुकडी जम्मू शिबिरातून मार्गस्थ झाली आहे. जम्मू-काश्मीर राज्यपालांचे ...Full Article

6 महिन्यात अमेरिका-मेक्सिको सीमेवर 170 मृत्यू

जीव धोक्यात घालत आहेत शरणार्थी : वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन सुखी जीवनाच्या शोधात मेक्सिकोतून अमेरिकेत जात असलेल्या ऑस्कर अल्बर्टो मार्टिनेज रामिरेज स्वतःची कन्या वालेरियासोबत रियो ग्रँड नदी ओलांडताना बुडाले. अल्बर्टो 23 ...Full Article

अमेरिकेचा चीनच्या दिशेने मैत्रीचा हात

चीनच्या हुवावे कंपनीवरील बंदी हटविली वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन  अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध संपुष्टात आणण्याबद्दल सहमती झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनची कंपनी हुवावेला अमेरिकेत व्यवसाय करण्याची अनुमती दिली ...Full Article

पुणे-कोंढवा दुर्घटनाप्रकरणी दोन बिल्डर्सना पोलीस कोठडी

संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पुणे / प्रतिनिधी  पुण्यातील कोंढवा भागातील अ?Ÿल्कॉन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 जण ठार झाल्याच्या दुर्घटनाप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात ...Full Article

अमेरिकेची लढाऊ विमाने आखातात

इराणसोबत तणावाची पार्श्वभूमी : कतारमध्ये एफ-22 विमाने तैनात वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन इराणसोबत वाढत चाललेल्या तणावाच्या स्थितीदरम्यान पेंटागॉनने पहिल्यांदाच एफ-22 रॅप्टर स्टील्थ लढाऊ विमानांना कतारमध्ये तैनात केले आहे. अमेरिकेच्या सैन्याने शनिवारी याची ...Full Article

भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी परत केले शासकीय निवासस्थान

समाजमाध्यमांवर कौतुक : अन्य नेत्यांकडून अनुकरण होणे गरजेचे वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नवी दिल्लीच्या सफदरजंग मार्गावरील शासकीय निवासस्थान रिकामे केल्याची माहिती माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी ट्विट करत ...Full Article
Page 40 of 828« First...102030...3839404142...506070...Last »