|Monday, February 17, 2020
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

केंद्रीय मंत्र्यांची पोलीस अधिकाऱयाला धमकी

केंद्रीय कुटुंब आणि कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे हे जनता दरबारादरम्यान पोलीस अधिकाऱयावर भडकले. जाहीर कार्यक्रमात त्यांनी अधिकाऱयाला फटकारत तुझा गणवेश उतरवू शकतो अशी धमकी दिली आहे. एका भाजप कार्यकर्त्याचा गुंडांच्या यादीत समावेश केल्याने चौबे संतप्त झाले होते. या प्रकारानंतर चौबे यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे.Full Article

तंत्रज्ञानाचा वापर धोकादायक वळणावर

नवी दिल्ली  देशातील तंत्रज्ञानाचा वापर धोकादायक वळणार पोहोचल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला समाजमाध्यमाचा दुरुपयोग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे लागू करण्याचा निर्देश दिला आहे. मार्गदर्शक सूचनांबद्दल सरकारने 3 आठवडय़ांमध्ये ...Full Article

भारतीय ‘जीपीएस’ला आंतरराष्ट्रीय मान्यता

लवकरच सर्वसामान्यांच्या मोबाईलमध्ये सुविधा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  भारताची स्वदेशी जीपीएस म्हणजेच ‘नाविक’ला आंतरराष्ट्रीय संस्था 3जीपीपी (थर्ड जनरेशन पार्टनरशिप प्रोजेक्ट) मान्यता दिली आहे. पण भारताची ही यंत्रणा जीपीएस नसून आरपीएस ...Full Article

मोकळय़ा जागेतच मशिदीची निर्मिती

नवी दिल्ली  अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारीही सुनावणी पार पडली आहे. बाबरने मशिदीची निर्मिती मंदिर तोडून केली नव्हती. अयोध्येतील खुल्या जागेत मशिदीची निर्मिती करण्यात आली होती असा युक्तिवाद ...Full Article

मोदींकडून विदेश धोरणाचे उल्लंघन!

पंतप्रधान मोदींनी विदेशात जात तेथील एका विशेष व्यक्तीचा प्रचार करत विदेश धोरणाचे उल्लंघन केल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंगळवारी केला आहे. 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानाने ...Full Article

नक्षलवाद्यांचा हल्ला, 3 जणांचा मृत्यू

छत्तीसगडच्या कांकेरमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांनी रेल्वेमार्गाची निर्मितीकार्यात सामील पेट्रोल टँकरमध्ये स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि ...Full Article

लवकरच ‘मल्टीपर्पज वनकार्ड’ योजना

आधार, पासपोर्ट, व्होटर कार्ड, ड्रायव्हिंग कार्डला पर्याय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आधार, पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँक खात्याचेही स्वतंत्र कार्ड…. अशी छप्पन्न कार्ड ...Full Article

हिजबुलचे 3 दहशतवादी जेरबंद

सुरक्षा दलांना मोठे यश : संघ नेत्याच्या हत्येत होता सहभाग किश्तवाड / वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये राबविण्यात आलेल्या ‘किश्तवाड’ मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश प्राप्त झाले आहे. परिहार बंधूंच्या हत्येत सामील ...Full Article

चर्चेची नव्हे, कृतीची वेळ!

हवामान बदलावर पंतप्रधान मोदींचे संयुक्त राष्ट्रसंघात उद्गार संयुक्त राष्ट्रसंघ / वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्रसंघातील हवामान बदल विषयक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी संबोधित केले आहे. हवामान बदल रोखण्यासाठी जगभरातील देशांनी ...Full Article

चिनी पर्यटकाकडून मूर्तीची चोरी

खजुराहोमध्ये चिनी पर्यटकांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली असता मूर्ती चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. तपासणीवेळी पर्यटकाच्या बॅगेत दगडी मूर्ती आढळली आहे. पोलिसांनी हस्तगत करण्यात आलेली मूर्ती जप्त करत भारतीय ...Full Article
Page 8 of 829« First...678910...203040...Last »