|Friday, December 6, 2019
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

जयललितांच्या मार्गावरूनच पक्ष वाटचाल करेल

पदभार स्वीकारताना शशिकला झाल्या भावूक : अम्मांचे स्वप्न साकारण्यासाठी झटण्याचे आवाहन वृत्तसंस्था/ चेन्नई स्वर्गीय जयललिता यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरूनच अण्णा द्रमुकची वाटचाल सुरू राहिल, असा विश्वास देत शशिकला यांनी पक्षाच्या महासचिव पदाची धुरा स्वीकारली आहे. पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या भावूक झाल्या. जयललितांच्या आठवणी मनात दाटून आल्याने त्यांना रडूही फुटले. परंतु आपले उर्वरित आयुष्य आता फक्त अण्णा द्रमुकसाठी आणि ...Full Article

सरकार खांडूंचेच, पण भाजपच्या नेतृत्वाखाली

अरूणाचलमध्ये पीपीएचे 33 सदस्य भाजपमध्ये दाखल वृत्तसंस्था/ इटानगर पीपीएमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह 23 जणांनी अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानुसार शनिवारी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा ...Full Article

राहुल गांधीकडून नववर्षाचे स्वागत विदेशात

नवी दिल्ली / वृत्तसंस्था काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी विदेशात रवाना झाले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीसही ते देशाबाहेर आहेत. खासगी यात्रेसाठी लंडनमध्ये जात असल्याचे सांगण्यात आले. राहुल ...Full Article

दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून अनिल बैजल शपथबद्ध

दिल्ली दिल्लीचे 21 वे उपराज्यपाल म्हणून माजी केंद्रीय सचिव अनिल बैजल यांनी शपथ घेतली. राज्यनिवासामध्ये झालेल्या या कार्यक्रमास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती होती. 1969 बॅचचे आयएएस अधिकारी ...Full Article

रंजक पद्धतीने अवयवदान समुपदेशन करणार

चळवळीसाठी राज्यभर फिरण्याचा आपटेकाका यांचा संकल्प, वयाच्या 65 व्या वर्षीही सातत्याने कार्यरत, घेण्यासारखा आदर्श   रामकृष्ण खांदारे/ मुंबई स्थळ, वेळ : महाराष्ट्र कामगार मंडळ सभागृह, लालबाग, 30 डिसेंबर 2016 विषय ...Full Article

उत्तर कोरियाला तेल पुरवठा करणारे जहाज जप्त

वृत्तसंस्था/ सोल जगाला अणू युद्धाची धमकी देणाऱया उत्तर कोरियाचा तेल पुरवठा बंद करण्याचा निर्धार दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने केला आहे. रविवारी उत्तर कोरियाला तेल पुरवठा करणारे आणखी एक जहाज ...Full Article

काश्मीरमध्ये वर्षभरात 141 दहशतवाद्यांचा खात्मा

मावळते लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांची माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2016 या वर्षात काश्मीरमध्ये तब्बल 141 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक असून काश्मीरमधून ...Full Article

भारतीयांचा कल अमरिकेऐवजी कॅनडाकडे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अमेरिकेने एच वन बी व्हिसा संदर्भात कठोर धोरण अवलंबिल्याने भारतीयांचे अमेरिकेबद्दलचे आकर्षण कमी होत आहे. त्याऐवजी परदेशी जाऊन भविष्य आजमाविणाऱया भारतीयांचा कल आता कॅनडाकडे वाढू लागला ...Full Article

हवाईदल प्रमुखपदी धनोआ विराजमान

नवी दिल्ली : देशाच्या हवाईदल प्रमुखपदी शनिवारी एअर मार्शल विरेंद्र सिंह धनोआ विराजमान झाले. मावळते हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुण राहा यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. या सोहळय़ापूर्वी राहा ...Full Article

बिपीन रावतनी स्वीकारली लष्करप्रमुखपदाची सूत्रे

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी शनिवारी दलबीरसिंग सुहाग यांच्याकडून लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. 17 डिसेंबर रोजी केंद्र सरकारकडून बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. विद्यमान ...Full Article
Page 827 of 828« First...102030...824825826827828