|Sunday, January 19, 2020
You are here: Home » NATIONAL

NATIONAL

राहुल गांधीकडून नववर्षाचे स्वागत विदेशात

नवी दिल्ली / वृत्तसंस्था काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी विदेशात रवाना झाले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीसही ते देशाबाहेर आहेत. खासगी यात्रेसाठी लंडनमध्ये जात असल्याचे सांगण्यात आले. राहुल यांनी ट्विट करत आपण विदेशात जात असल्याचे सांगितले. मात्र कोणत्या देशात जात असल्याचे त्यांनी सांगितले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी बुधवारी लंडनला गेले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत ते त्याठिकाणीच ...Full Article

दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून अनिल बैजल शपथबद्ध

दिल्ली दिल्लीचे 21 वे उपराज्यपाल म्हणून माजी केंद्रीय सचिव अनिल बैजल यांनी शपथ घेतली. राज्यनिवासामध्ये झालेल्या या कार्यक्रमास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती होती. 1969 बॅचचे आयएएस अधिकारी ...Full Article

रंजक पद्धतीने अवयवदान समुपदेशन करणार

चळवळीसाठी राज्यभर फिरण्याचा आपटेकाका यांचा संकल्प, वयाच्या 65 व्या वर्षीही सातत्याने कार्यरत, घेण्यासारखा आदर्श   रामकृष्ण खांदारे/ मुंबई स्थळ, वेळ : महाराष्ट्र कामगार मंडळ सभागृह, लालबाग, 30 डिसेंबर 2016 विषय ...Full Article

उत्तर कोरियाला तेल पुरवठा करणारे जहाज जप्त

वृत्तसंस्था/ सोल जगाला अणू युद्धाची धमकी देणाऱया उत्तर कोरियाचा तेल पुरवठा बंद करण्याचा निर्धार दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने केला आहे. रविवारी उत्तर कोरियाला तेल पुरवठा करणारे आणखी एक जहाज ...Full Article

काश्मीरमध्ये वर्षभरात 141 दहशतवाद्यांचा खात्मा

मावळते लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांची माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2016 या वर्षात काश्मीरमध्ये तब्बल 141 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक असून काश्मीरमधून ...Full Article

भारतीयांचा कल अमरिकेऐवजी कॅनडाकडे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अमेरिकेने एच वन बी व्हिसा संदर्भात कठोर धोरण अवलंबिल्याने भारतीयांचे अमेरिकेबद्दलचे आकर्षण कमी होत आहे. त्याऐवजी परदेशी जाऊन भविष्य आजमाविणाऱया भारतीयांचा कल आता कॅनडाकडे वाढू लागला ...Full Article

हवाईदल प्रमुखपदी धनोआ विराजमान

नवी दिल्ली : देशाच्या हवाईदल प्रमुखपदी शनिवारी एअर मार्शल विरेंद्र सिंह धनोआ विराजमान झाले. मावळते हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुण राहा यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. या सोहळय़ापूर्वी राहा ...Full Article

बिपीन रावतनी स्वीकारली लष्करप्रमुखपदाची सूत्रे

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी शनिवारी दलबीरसिंग सुहाग यांच्याकडून लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. 17 डिसेंबर रोजी केंद्र सरकारकडून बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. विद्यमान ...Full Article

जप्त रक्तचंदनामागे इसा हळदेच सूत्रधार!

गायब हळदेला दोन दिवसांत हजर राहण्याची वनविभागाची नोटीस प्रतिनिधी / चिपळूण चिपळुणात जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाच्या साठय़ानंतर या तस्करीमध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे पुढे येत असून इसा हळदे हा यामागील ...Full Article
Page 828 of 828« First...102030...824825826827828