|Thursday, January 23, 2020
You are here: Home » #nationalnews

#nationalnews

इस्रोचा ‘व्योममित्र’ अंतराळाचे अंतरंग उलगडणार

गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळात पोहोचणार : व्योममित्राचे जगासमोर सादरीकरण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली   भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनायान मोहिमेला निर्धारित वेळेत साकार करण्यासाठी इस्रोने कंबर कसली आहे. या मानवयुक्त अंतराळ उड्डाणासाठी 2022 च्या जानेवारी महिन्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. गगनयानच्या उड्डाणापूर्वी इस्रो ‘व्योममित्र’ला अंतराळात पाठविणार असून तेथे मानवी शरीरांच्या हालचालींचा अध्ययन त्याच्यामार्फत होणार आहे. हा ‘हाफ ह्युमनॉईड’ (मानवी) रोबो अंतराळातून इस्रोला स्वतःचे ...Full Article

राष्ट्रीय नारा ‘जय हिन्द’

स्वातंत्र्यलढय़ातील एक अग्रेसर नेते सुभाषचंद्र बोस हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने ‘आझाद हिंद फौज’ स्थापन केली. त्यांनी दिलेला ‘जय ...Full Article

एमबीबीएसच्या 3 विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

पंजाबच्या जालंधरमध्ये मंगळवारी रात्री उशिरा रस्ते दुर्घटनेत एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही जण एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी बाईकने ...Full Article

वीरेंद्र सिंग यांचा राजीनामा मंजूर

माजी केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंग यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2022 पर्यंत होता. काँग्रेसच्या राज्यसभेतील सदस्य कुमारी शैलजा यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये पूर्ण होत ...Full Article

फरार नित्यानंदविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी

इंटरपोलद्वारे कारवाई : गुजरात पोलिसांची माहिती नवी दिल्ली इंटरपोलने फरार नित्यानंदच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. कर्नाटकात नित्यानंदविरोधात बलात्काराचे प्रकरण नोंद झाल्यानंतर तो पासपोर्टविना फरार झाला आहे. ...Full Article

रजनीकांत यांच्या विरोधात निदर्शने

तामिळनाडूत पेरियारसंबंधी वाद वाढतच चालला असून रजनीकांत यांच्या विधानाच्या विरोधात द्रविड विदुलाई कझगमचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. ही निदर्शने रजनीकांत यांच्या निवासस्थानाच्या नजीकच होत आहेत. या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ...Full Article

तृणमूल नेत्याची गोळय़ा घालून हत्या

पश्चिम बंगालच्या हावडामध्ये तृणमूल नेते शेख असादुल रहमान यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. शेख असादुल रहमान हे तृणमूल काँग्रेसचे पदाधिकारी राहिले आहेत. सोमवारी रात्री घरातून बाहेर पडलेल्या ...Full Article

विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱया आरोपीला अटक

बेंगळूर पोलिसांसमोर शरणागती ः मानसिकदृष्टय़ा खिन्न असल्याची माहिती चौकशीतून उघड चौकशी…. आज मंगळूरच्या न्यायालयात करणार हजर बॉम्ब बनविण्यासाठी केला युटय़ूबचा वापर  यापूर्वी देखील बॉम्ब ठेवल्याची दिली होती धमकी प्रतिनिधी ...Full Article

ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये घरांच्या विक्रीत घट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील नऊ शहरांमधील घरांच्या एकूण विक्रीत ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत जवळपास 9 टक्क्यांनी घट होत 60,453 युनिट्वर राहिली आहे. आर्थिक नरमाई आणि पैशांची होणारी उपलब्धता ...Full Article

अर्थसंकल्पाकडून रोजगार-उत्पन्न वाढीची अपेक्षा

इंडिया रेटिंग्स संस्थेच्या अहवालात निरिक्षणे वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बाजारातील घडामोडींवर संशोधन करणारी कंपनी आणि विविध उत्पन्न वाढीसंदर्भातील विश्लेषण करणारी संस्था इंडिया रेटिंग्स ऍण्ड रिसर्च यांच्याकडून भारतीय अर्थव्यवस्थेमधील संथगती आणि ...Full Article
Page 1 of 6112345...102030...Last »