|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #natoinal

#natoinal

हैदराबादमध्ये सिमी कार्यकर्ता अटकेत

छत्तीसगडच्या रायपूरचा रहिवासी असलेल्या सिमीच्या सदस्याला राज्याच्या एटीएसने हैदराबाद येथे अटक केली आहे. बोधगया आणि पाटणा येथील बॉम्बस्फोटांचा आरोप असलेल्या या सदस्याला पोलिसांनी रायपूर येथे आणले आहे. अझहरुद्दीन उर्फ केमिकल अली याला हैदराबाद येथील विमानतळावर पकडण्यात आले आहे.Full Article

काश्मीरमध्ये आजपासून मोबाईल सेवा सुरु

इंटरनेट सेवेसाठी मात्र प्रतीक्षा करावी लागणार वृत्तसंस्था/ श्रीनगर काश्मीरमध्ये पोस्टपेड मोबाईल सेवा शनिवारपासून कार्यान्वित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणल्यानंतर केंद्र सरकारने येथील ...Full Article

हरियाणासाठी काँगेसच्या वचनपत्राची घोषणा

चंदीगड  : काँगेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपले वचनपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात महिलांना सरकारी नोकऱयांमध्ये 33 टक्के आरक्षण, शेतकऱयांना कर्जमाफी इत्यादी आश्वासने देण्यात आली आहेत. पंचायत राज संस्थांमध्येही महिलांना ...Full Article

अनंतनागमध्ये ग्रेनेड हल्ला

दहशतवाद्यांकडून पोलीस उपायुक्तांचे कार्यालय लक्ष्य : 14 जखमी @वृत्तसंस्था / श्रीनगर जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी अनंतनागमधील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस, पत्रकार आणि बालकासह 14 ...Full Article

काश्मीरचा विकास झाल्यास पाक तोंडघशी

विदेशमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन : वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन   जम्मू-काश्मीरच्या विकासाबद्दल केंद्र सरकार प्रतिबद्ध असल्याचे प्रतिपादन विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी केले आहे. विकास घडल्यास पाकिस्तानच्या 70 वर्षांपासून काश्मीरबद्दल चालत असलेल्या ...Full Article