|Saturday, December 7, 2019
You are here: Home » NCP

NCP

सातारा : राष्ट्रवादीच्या कार्यालयातून वरिष्ठ पातळीवरील घडामोडीवर नजर, कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

सातारा/प्रतिनिधी राज्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तीढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली. या शपथविधी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात वरिष्ठ पातळीवर काय घडामोडी घडत आहेत याकडे पदाधिकारी बारकाईने नजर ठेवून होते. तर कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तही दिसत होता. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. ...Full Article

कोल्हापूरच्या महापौरपदी अ‍ॅड. सुरमंजिरी लाटकर

प्रतिनिधी / कोल्हापूर कोल्हापूरच्या  महापौरपदी अ‍ॅड.  सुरमंजिरी लाटकर यांची तर उपमहापौर पदी काँग्रेसचे संजय मोहिते यांची निवड झाली. दोन्ही उमेदवारांनी विरोधी भाग्यश्री शेटके व कमलाकर भोपळे यांचा 43 विरुद्ध ...Full Article

राष्ट्रपती राजवट केव्हा व कशी लागू होते ?

ऑनलाईन टीम : मुंबई राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवडे झाले तरी नवे सरकार अस्तित्वात येऊ शकले नाही. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत वाढलेली दरी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत नसलेलं एकमत ...Full Article

राज्यपालांचे राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण

ऑनलाईन टीम / मुंबई शिवसेना दिलेल्या वेळेत सत्तास्थापनेचा दावा करू शकली नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता पेच कायम असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी ...Full Article

शिवसेनेने भाजपशी नातं तोडलं पाहिजे : नवाब मलिक

ऑनलाईन टीम : मुंबई भाजपने सत्ता स्थापन्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आता राज्यात महाआघाडीसोबत शिवसेनेचे सरकार सत्तेवर येणार का ? याबाबत उत्सुकता असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेतली ...Full Article

चूक सुधारा अन् राष्ट्रवादीलाच विजयी करा

वरुणराजाच्या साक्षीने शरद पवार यांचे आवाहन प्रतिनिधी/सातारा त्यांना राष्ट्रवादीत घेवून माझी चूक झाली होते हे कबूल करतो. मात्र, चुका करणाऱयांबाबत काय करायचे ते निर्णय घेतले जातीलच, असा घणाघात उदयनराजे ...Full Article

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस संपेल

कोल्हापूर/ प्रतिनिधी देशात आणि राज्यात काँग्रेस नावाचा विषय संपला आहे. राष्ट्रवादीत तर केवळ शरद पवार नावाचा एकमेव कार्यकर्ता शिल्लक आहे, तर इतर नेते बनले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत फूट पडेल ...Full Article

विधानसभेच्या आखाडय़ात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार

कृष्णात चौगले : कोल्हापूर उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचाराचा खरा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांसह जिह्यातील नेत्यांनी जाहीर सभा, मेळावे, पदयात्रा आदी माध्यमातून जोरदार प्रचार सुरु केला आहे. सोशल ...Full Article

भगवान काटे, संगिता खाडे, दौलत देसाई यांचा भाजपात प्रवेश

कोल्हापूर : प्रतिनिधी जिल्हय़ात महाआघाडीतील गळती सुरुच असून शुक्रवारी आघाडीतील प्रमुख पक्षाच्या तिघा पदाधिकाऱयांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. स्वाभिमानीचे संस्थापक जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्षपदावर ...Full Article

विधानसभा निवडणूक : विरोधकांवर उदयापासून धडाडणार पवारांची तोफ, प्रचारास सुरूवात

मुंबई प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन दिवसाचा निवडणूक प्रचार दौरा उद्यापासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा केल्यानंतर ...Full Article
Page 1 of 212