|Thursday, January 23, 2020
You are here: Home » north korea

north korea

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले क्षेपणास्त्र

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अमेरिकेच्या इशाऱयानंतरही उत्तर कोरियाकडून पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे.उत्तर कोरियाने मंगळवारी मध्यरात्री जपान समुद्राच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणस्त्र डागल्याचे दक्षिण कोरियाने सांगितले आहे. अमेरिकन सरकारमधील सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण प्योंगान प्रांतातील प्यांगयांगपासून पूर्वेच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आले.अमेरिकी सैन्यांनाही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...Full Article