|Saturday, December 14, 2019
You are here: Home » p.v.sindhu

p.v.sindhu

केरळच्या गावात सिंधूचा पुतळा उभारणार

जागतिक बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू चालू आठवडय़ाच्या उत्तरार्धात केरळच्या एका गावातील शतकांपेक्षा जुन्या लोककलेचा हिस्सा ठरणार आहे. राज्याच्या पल्ली भगवती मंदिरात 16 दिवसांपर्यंत चालणाऱया प्रसिद्ध ‘नीलमपेरुर पदयानी’ कार्यक्रमात सिंधूचा प्रतिकात्मक कोलाम (पुतळा) उभारण्यात येणार आहे. पदयानी मध्य केरळच्या भगवती मंदिरांमध्ये पार पडणारी एक प्रथा आहे.  Full Article

आता पी.व्ही सिंधूवर येणार चित्रपट

ऑनलाईन टीम / मुंबई : ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये पहिले रौप्यपदक मिळवून देणाऱया पी.व्हि सिंधूवर आता चित्रपट येणार आहे. अभिनेता आणि निर्माता सोनू सूद या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. याबाबत ...Full Article

पवार, साक्षी, सिंधु आणि पिचाई ‘पद्म’ पुरस्काराचे मानकरी ?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  देशातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱया ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीतील संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली असून त्यामध्ये ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार ...Full Article