|Friday, October 18, 2019
You are here: Home » padmavat ban

padmavat ban

‘पद्मावत’च्या निषेधार्थ पुण्यात वाहनांची तोडफोड

ऑनलाईन टीम /पुणे     दिग्दर्शक संजय लिला भन्साळी निर्मिती ‘पद्मावत’ चित्रपटास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर रजपूत करणी सेनेच्या सुमारे 20 ते 25 कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळूर महामार्गावर वडगाव पूल येथे मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास रास्ता रोको करीत वाहनांची तोडफोड केली.    याप्रकरणी महेश लक्ष्मण भापकर (वय 30, रा.कल्याण, जि. ठाणे) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी करणी सेनेच्या संबंधित ...Full Article

‘पद्मावत’विरोधात नगरमध्ये रास्ता रोको

ऑनलाईन प्रतिनिधी / अहमदनगर     ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी नगर जिल्हय़ामधील कर्जत तालुक्मयातील राजपूत समाजाच्या वतीने बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.    संजय लीला भन्साळी ...Full Article