|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Padmavat

Padmavat

‘पद्मावत’बंदी विरोधात निर्माते सुप्रिम कोर्टात

ऑनलाईन टीम / मुंबई  : दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावत’ला विरोध कायम असल्याचे दिसत आहे. सेन्सॉर बोर्डाने मंजूरी दिल्यानंतरही राज्यस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि हरयाणा या राज्यांत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घलण्यात आल्याने आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ‘पद्मावती’चित्रपटावरून देशभर गोंधळ उडाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने इतिहासकारांच्या मदतीने एक विशेष समिती नेमली होती. या समितीने चित्रपट पाहिल्यानंतर ...Full Article

हरयाणातही ‘पद्मावत’वर बंदी

ऑनलाईन टीम / चंदीगड : दीपिका पादुकोण,शाहीद कपूर आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘पद्मावत’चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी या चित्रपटावर अनेक राज्यात बंदी ...Full Article

‘पॅडमॅन’ पुण्यात….

ऑनलाईन टीम / पूणे आज सोमवारी पुणे येथे ‘पॅडमॅन’ अक्षयकुमारने हजेरी लावली. ‘पॅडमॅन’ येणार म्हणून पूणेकरांनी एकच गर्दी केली होती. विद्यार्थी आणि महिलांनी सर्व परिसर गजबजून गेला होता.   ...Full Article
Page 2 of 212