|Thursday, December 12, 2019
You are here: Home » #pakistan news

#pakistan news

आंतरराष्ट्रीय न्यायालयाची पाकला फटकार

संयुक्त राष्ट्रसंघ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला स्वतःचा वार्षिक अहवाल सोपविला आहे. आयसीजेचे अध्यक्ष न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी महासभेच्या 74 व्या अधिवेशनादरम्यान कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी देण्यात आलेल्या निकालाची माहिती दिली आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराच्या कलम 36 च्या अटींचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी योग्य पावले उचलली जाणे शिल्लक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. व्हिएन्ना कराराअंतर्गत दोन्ही ...Full Article

कर्तारपूर मार्गिकेप्रकरणी पाकचे घूमजाव

बहुप्रतीक्षित कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनाची अद्याप कुठलीच तारीख निश्चित झाली नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. गुनानक देव यांच्या पुढील महिन्यातील 550 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘निर्धारित वेळेत’ मार्गिकेचे उद्घाटन करण्याचे आश्वासन यापूर्वी ...Full Article

पाकिस्तानच्या 3 चौक्या उद्ध्वस्त, सैनिक ठार

पुंछ / वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. बुधवारी रात्री उशिराही पाकिस्तानकडून पुंछच्या देगबार सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला असता भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर ...Full Article

पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत

अमेरिकेने भारताला केले सतर्क वॉशिंग्टन  : अमेरिकेने भारताला दहशतवादी हल्ल्यांबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्याने पाकिस्तानातील दहशतवादी बिथरले आहेत. दहशतवादी गटांना नियंत्रित ...Full Article

गुलालाई : पाकमधील मानवाधिकारांच्या लढाईचा नवा चेहरा

पाक सैन्याविरोधात लिखाणामुळे देश सोडण्याची वेळ : न्यूयॉर्कमधील निदर्शनांचे केले नेतृत्व वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क   पाकिस्तानातून सुटका करण्यास यशस्वी ठरलेली महिला अधिकार कार्यकर्ती गुलालाई इस्माइल अमेरिकेत पाकिस्तानविरोधी निदर्शनांची चेहरा ठरली आहे. ...Full Article