|Sunday, January 26, 2020
You are here: Home » panchaganga

panchaganga

55 हजार पणत्यांनी उजळला पंचगंगा घाट..!

प्रतिनिधी / कोल्हापूर मंद वारे…अन् झुळझुळ वाहणारं पाणी..त्रिपुरारी पौर्णिमेचा लख्ख प्रकाश… ‘कॅरोओके’ अन् ‘अंतरंग’ ग्रुपचे कर्णमधुर गीत-संगीत… शिवमुद्रा प्रतिष्ठान अन् संदीप देसाई सोशल फौंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्साह… घाट परिसरात हळूहळू उजळून निघालेल्या 55 हजार पणत्या…आकर्षक विद्युत रोषणाई.. त्याला साथ मिळाली ती रांगोळीची.. अशा नयनरम्य आविष्कारात मंगळवारी पहाटे त्रिपुरारी पौर्णिमेला पंचगंगा घाट दीपोत्सवात उजळून निघाला..अन् हजारो कोल्हापूरकरांनी सेल्फीसह हा क्षण वर्षभरासाठी ...Full Article