|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #penalty

#penalty

आधार नंबर चुकीचा दिल्यास दहा हजारपर्यंत दंड आकारणी

नवी दिल्ली  प्राप्तिकर भरणाऱया करदात्यांना प्राप्तीकर विभागाने पॅन नंबरच्या ठिकाणी 12 अंकी आधार नंबर वापरण्यास परवानगी दिली आहे. परंतु असे करताना करदात्यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण संबंधीत करदात्याचा प्राप्तिकर जमा करताना आधार नंबर चुकीचा दिल्यास 10 हजार रुपयाचा दंड भरावा लागणार आहे. अर्थ विधेयक 2019 मध्ये प्राप्तिकर अधिनियम 1961 च्या नियामानूसार केवळ पॅन कार्डच्या ठिकाणी आधार नंबर वापरण्यास ...Full Article