|Friday, December 13, 2019
You are here: Home » # Poisoning

# Poisoning

रत्नागिरीच्या 31 वारकऱयांना विषबाधा

पंढरपूर / प्रतिनिधी कर्तिकी यात्रेनिमित्त रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर येथून आलेल्या 31 भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व भाविकांवर शनिवारी पहाटेपासून उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये बहुतांश रूग्णांची प्रकृति आता स्थिर आहे. तर अनेक वारकरी भक्तांना प्राथमिक उपचार देऊन रूग्णालयातून सोडून देण्यात आले आहे. रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कर्जा कुंभारवाडी येथील सुमारे 60 ते 70 लोकांची एक दिंडी ...Full Article