|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » #politcs

#politcs

काही नेते स्वताच्या स्वार्थासाठी सरकारवर दबाव आणण्याचे काम करतात

प्रतिनिधी/ मडगाव जिल्हा नियोजन समिती तर्फे काल मंगळवारी मडगाव येथील जिल्हा अधिकाऱयांच्या कार्यालयात   बैठक घेण्यात आली होती. ही बैठक या पूर्वी 2014 साली घेण्यात आली होती. आज चार वर्षानंतर जिल्हा पंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपण्यात आला असल्याने उगाच लोकांना फसविण्यासाठी बैठक घेऊ नये अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई बैठकीत केली व बैठक अर्ध्यावरच सोडली. ...Full Article

पाकिस्तानला दहा दिवसात धूळ चारू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आमच्या शेजारच्या देशाला आम्ही युद्धात तीनवेळा पराभूत केले आहे. आमच्या सैन्यदल या देशाला एक आठवडा ते दहा दिवसांमध्ये धूळ चारेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...Full Article

नरेंद्र मोदी सरकारवर बरसले राहुल गांधी

जयपूरमध्ये काँग्रेसची आक्रोश सभा : आर्थिक संकटाचा मुद्दा उपस्थित वृत्तसंस्था/ जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर येथे आयोजित काँग्रेसच्या आक्राश रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेचा भडिमार केला आहे. ...Full Article

मंत्रिमंडळ विस्ताराला संमती पण…

पक्षातील 7 जणांना संधी देण्याची हायकमांडची सूचना : आयारामांमध्ये कोणाला संधी याचे कुतुहल प्रतिनिधी/ बेंगळूर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप हायकमांडने अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. पण पक्षातील मूळ 7 ...Full Article

शाह यांच्या शिफारसीमुळेच प्रशांत किशोरांना संजदमध्ये प्रवेश

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा खुलासा : प्रशांत किशोर यांना इशारा वृत्तसंस्था/ पाटणा मागील काही काळापासून एनआरसी तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याप्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात बोलणारे संजद नेते प्रशांत किशोर ...Full Article

एनपीआरचे नवे स्वरुप अमान्य : नितीश

पाटणा एनआरसी संबंधी संजदची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. तर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर) करता यापूर्वी निर्धारित मापदंडांचे पालन केले जावे. नव्या तरतुदी जोडण्यात आल्याने लोकांमध्ये भ्रम निर्माण होतोय, असे ...Full Article

‘बोडोलँड’प्रश्नी शांती करार

आसाममध्ये शांतीचे नवे पर्व : 50 वर्षांपासूनच्या संघर्षावर तोडगा : 1550 नक्षलींचे 30रोजी आत्मसमर्पण नवी दिल्ली / वृत्तसंस्था ‘बोडोलँड’प्रश्नी सोमवारी केंद्र सरकारने आसाममधील नॅशनल डेमोक्रेटिक प्रंट ऑफ बोडोलँड (एनडीएफबी) ...Full Article

आंध्रमध्ये विधान परिषदेचे अस्तित्व संपुष्टात येणार

अमरावती  आंधप्रदेशात विधान परिषदेचे अस्तित्व संपुष्टात आणण्यासंबंधीचा प्रस्ताव विधानसभेत संमत करण्यात आला आहे. विधान परिषदेने तीन राजधान्यांचे सूत्र रोखल्यावर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. पुढील ...Full Article

केजरीवालांचा भाजपवर आरोप

दिल्लीत मतदानाची तारीख नजीक येताच शाहीनबाग मुद्दय़ावरून आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. शाहीनबाग निदर्शनांमागे केजरीवाल सरकार आणि काँग्रेस कारणीभूत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर शाहीनबागमध्ये बंद रस्त्यामुळे लोकांना त्रास ...Full Article

संजदच्या बैठकीपासून प्रशांत किशोर दूर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी संजदची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत प्रशांत किशोर सहभागी होणार नाहीत. पक्षाच्या वतीने किशोर यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेले नाही. ...Full Article
Page 1 of 5712345...102030...Last »