|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » political

political

कर्नाटकात पुन्हा कमळराज, येडियुरप्पा नवे मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / बेंगळूर : कर्नाटकात पुन्हा एकदा कमळ फुलले असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची आज शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. कुमारस्वामी सरकार गडगडल्यानंतर भाजपाचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी तो स्वीकारल्यानंतर ...Full Article

बंगालमधील हिंसाचाराचा रोहिग्यांशी संबंध : बाबूल सुप्रियो

ऑनलाईन टीम / कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत. त्यासाठी त्या तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांची मदत घेत आहेत. तसेच हिंसाचारातील आरोपींचा रोहिंग्याशी संबंध असून ते ...Full Article

मी निवडणूक लढवायची की नाही ते पक्षप्रमुख ठरवतील : आदित्य ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : मी निवडणूक लढवावी की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि पक्षाचे नेते घेतील, असे सूचक विधान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. वरळी ...Full Article

आंध्रात दलित महिला गृहमंत्रीपदी

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दलित महिला आमदार मेखाथोटी सुचरिता यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली आहे. रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर आंध्रप्रदेशात ...Full Article

बिहारबाहेर जेडीयू स्वबळावर लढणार : नितीश कुमार

ऑनलाईन टीम / पाटणा : नितीश कुमार यांनी आपल्या जेडीयू पक्षाची एनडीएशी असलेली आघाडी केवळ बिहारपुरतीच मर्यादीत ठेवली आहे. बिहारबाहेर स्वबळावर लढण्याची घोषणा जेडीयूने केली आहे. लोकसभेत बहुमताने विजयी ...Full Article

खैरेंचा पराभव हा माझा पराभव : उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / जालना : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना ...Full Article

प्रशांत किशोर ज्या शाळेचे विद्यार्थी, शाह त्या शाळेचे मुख्याध्यापक

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रशांत किशोर हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापेक्षा मोठे नेते नाहीत. प्रशांत किशोर यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेचे मुख्याध्यापक अमित शाह ...Full Article

सपाची रणनीती आखण्यासाठी मुलायमसिंह मैदानात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : समाजवादी पक्षाची पुढील रणनीती आखण्यासाठी आता मुलायमसिंह मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर समाजवादी पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी मुलायम सिंह पुढे ...Full Article

दिल्लीत सत्तांतर अटळ : विजय गोयल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : येत्या सहा महिन्यात दिल्लीत सत्तांतर अटळ असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सोडून आण्णा हजारेंना शरण जावे, असा टोला भाजपचे माजी अध्यक्ष ...Full Article

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिलेल्या राजीनाम्याच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळण्याची शक्यता आहे. राहुल यांच्या ...Full Article
Page 1 of 2412345...1020...Last »