|Friday, November 15, 2019
You are here: Home » prithvi shaw

prithvi shaw

‘पृथ्वी’शॉला हक्काचे घर द्या ; शिवसेना आमदाराची मागणी

ऑनलाईन टीम / मुंबई : अंडर-19 टीमचा कॅप्टन पृथ्वी शॉनं विश्वचषकावर भारताचे नाव कोरल्यानंतर जगभरातू त्याचे कौतुक झालेपण आपल्या घरात तो हक्काच्या चार भिंती आणि एका छतापासून वंचित आहे. त्यामुळे मुंबईत पृथ्वी शॉला हक्काचं घर द्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी केली आहे. यासंबंधी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पृथ्वी शॉ आधी ...Full Article