|Friday, February 28, 2020
You are here: Home » Priyanka Gandhi

Priyanka Gandhi

गांधी कुटुंबातील सदस्यांची ‘एसपीजी’ सुरक्षा हटवणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांच्यासाठी असणारी विशेष सुरक्षा दलाची (एसपीजी)सुरक्षा हटविण्यात येणार आहे. यापुढे त्यांना केवळ झेड प्लस सुरक्षा ठेवण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ‘गांधी कुटुंबातील दोन पंतप्रधानांनी दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात ठोस कारवाई केली होती. त्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड करण्यात आली ...Full Article

…म्हणून प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढविली नाही

ऑनलाईन टीम / वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत स्वतःला ‘गंगापुत्र’ म्हणवतात. तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी फूलपूरमध्ये जातात तेव्हा ‘गंगेची पुत्री’ म्हणून त्यांचे स्वागत केले जाते. दोघेही निवडणूक ...Full Article