|Monday, February 24, 2020
You are here: Home » Program

Program

ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याचा स्तुत्य उपक्रम!

कुडाळ : येथील तरुणांमध्ये आपल्या गरजा भागविण्यासाठी काबाडकष्ट करण्याची तयारी नाही, अशी खंत माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. शेळीपालन, कुक्कुटपालन, दूध उत्पादन व बागायती हे ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याचे प्रकल्प आहेत. दूध उत्पादन वाढविणे, हा सिंधुदुर्गची ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचा स्तुत्य उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघामार्फत राबविला जात आहे. हा प्रयत्न तडीस नेऊन दूध ...Full Article

तपशीलाची लयलूट म्हणजे कवितेतील प्रयोगशीलता नाही!

सावंतवाडी : अर्थ हरवत जाऊन विषाद निर्माण करण्याच्या काळात आज कविता लिहिली जात आहे. पण तपशीलाची लयलूट म्हणजे कवितेची प्रयोगशीलता नव्हे. प्रयोगशीलता ही कालसंबद्ध संकल्पना आहे. तिचा विचार काळाला जोडूनच ...Full Article