|Friday, December 6, 2019
You are here: Home » #property

#property

मालमत्तेचा आधार ज्येष्ठांसाठी लाभदायक

गुंतवणूक हा सर्वांसाठी जिव्हाळय़ाचा आणि विशेषत: आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा विषय. नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक, पेन्शनर आदी प्रकारातील मंडळी आपापल्या परीने गुंतवणूक आणि बचत करत असतात. काही वर्षांपूर्वी सोने आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा ओघ अधिक होता. या तुलनेत आज असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. असे असले तरी निवृत्तीनंतरच्या सुखकर जीवनासाठी मालमत्तेतली गुंतवणूक आजही फायद्याची मानली जाते. दुसरीकडे उत्पन्न मिळवण्याच्या काळात घरासाठी कर्जाचे ...Full Article