|Sunday, February 23, 2020
You are here: Home » pune

pune

भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रम

 पुणे / प्रतिनिधी : जैन सामुदायिक उत्सव समिती च्या वतीने बुधवार दि. 17 एप्रिल रोजी 2618 वी भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी 8 वा. गोडीजी पार्श्वनाथ मंदिर, गुरूवार पेठ येथून मिरवणूकीला सुरूवात होणार आहे. यामध्ये जैन समाजाचे चारही संप्रदायाचे संघ व पुण्यातील विविध ट्रस्ट, संस्था, मंडळ, महिला मंडळे यांचा ...Full Article

मिसळ दरबारच्यावतीने  ‘मिसळ डे’ आयोजन

 पुणे / प्रतिनिधी : ज्याप्रमाणे परदेशी खाद्यपदार्थांचे डेज साजरे केले जातात त्याच प्रमाणे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचे डेज देखिल साजरे करण्यात यावे या अनुशंगाने मिसळ दरबार तर्फे येत्या 12 एप्रिलला ‘मिसळ ...Full Article

‘जागर समतेच्या विचारांचा कार्यक्रम’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि. 11 ते 13 पर्यंत आयोजन  पुणे / प्रतिनिधी : जागर समतेच्या विचारांचा या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यावतीने महात्मा ...Full Article

‘बापूंच्या कारावासाची कहाणी’ पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन

ऑनलाईन टीम / पुणे : कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट इंदोर व महाराष्ट्र शाखा, सासवड आणि नगर रस्त्यावरील गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आगाखान पॅलेस यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य ’बा’ ...Full Article

कृ.ब.अण्णातळवलकर मेमोरियल ट्रस्टतर्फे पुरस्कार जाहिर

पुणे / प्रतिनिधी : कै. कृ.ब. अण्णा तळवलकर मेमोरिअल ट्रस्टतर्फे कै. तळवलकर (माजी प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स विभाग-कुस्त्रो वाडिया टेक्निकल एज्युकेशन)सरांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात दिशादर्शी काम करणाऱया व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार ...Full Article

नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार

 पुणे / प्रतिनिधी : नूतन मराठी विद्यालय प्रशालशच्या नू.म.वि. आम्ही विद्यार्थी संघटनेतर्फे देण्यात येणारा यंदाचा नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ आणि वनस्पती शास्त्रज्ञ श्री. द. महाजन आणि डॉ. ...Full Article

इस्त्रोचे समूह संचालक सुरेश नाईक यांना साई पुरस्कार

पुणे / प्रतिनिधी : येथील बुधवार पेठेतील साईनाथ मंडळतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित साई पुरस्कार यंदा इस्रोचे माजी संचालक ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ सुरेश नाईक यांना देण्यात  येणार आहे. रामनवमीनिमित्त आयोजित ...Full Article

संवाद पुणे कावरे आईस्क्रिम यांच्यावतीने बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन

पुणे / प्रतिनिधी : संवाद पुणे कावरे आईस्क्रिम आयोजित बालमहोत्सवाचे आयोजन दि. 14 ते 19 एप्रिल पर्यंत रोज सकाळी 10 वा, राष्ट्रीय फिल्म संग्रालय (एन.एफ.ए.आय) प्रभात रोड येथे करण्यात ...Full Article

आगामी निवडणुकांबाबत दक्षिणायन तर्फे नागरिकांना आवाहन

लेखक, कलावंत, वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते व विचारवंतांचा सहभाग पुणे / प्रतिनिधी : यंदाच्या निवडणूकीत आपला देश एका वळणावर उभा आहे. गेल्या काही वर्षात लोकांना जात, धर्म लिंग किंवा प्रदेशाच्या ...Full Article

वेदाचार्य श्री घैसास गुरूजी वेदपाठशाळेतर्फे श्रीनगर येथे मन्युसूक्त जपानुष्ठान

पुणे / प्रतिनिधी : आपण प्रत्येक जण देशाच्या सीमा रक्षणासाठी हातात शस्त्र घेऊन सीमेवर जाऊ शकत नाही, परंतु तेथे सीमा रक्षण करणाऱया सैनिकांचे मनोधैर्य कायम राहण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या ...Full Article
Page 2 of 712345...Last »