|Thursday, September 19, 2019
You are here: Home » pune

pune

रुबेला इंजेक्शनच्या रिऍक्शमुळे चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : चाकण परिसरातील खंडोबा माळावर राहणाऱया चौदा वर्षीय मुलीचा रुबेला इंजेक्शनच्या रिअ‍Ÿक्शनमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात मयत झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पौर्णिमा कल्याण ढेले असे या मृत मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पौर्णिमा ढेले ही चाकण येथील श्री शिवाजी विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होती. 27 नोव्हेंबर 2018 रोजी रुबेला ...Full Article

थोडय़ाच वेळात पंतगराव कदम यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात

ऑनलाईन टीम / पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे काल मुंबईत निधन झालयानंतर आज त्यांचे पार्थिव पुण्यातील सिंहगड बंगला या ठिकाणी ठेवण्यात आले. पतंगराव कदम यांचे पार्थिव ...Full Article

पुण्यात कुटुंबाची हत्या करून केली आत्महत्या

ऑनलाईन टीम / पुणे  : कुटूंबांची हत्या करून व्यावसायिकाने स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या शिवणे परिसरात घडली आहे. व्यावसायिक निलेश चौधरी पत्नी व दोन मुलींची हत्या केली व ...Full Article

पुण्यात एमपीएसीच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यामध्ये राज्यसेवा परीक्षा देणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयेगाने तीन वर्षांत केवळ 69 जागांची जाहिरात काढली आहे. याविरोधात पुण्यातील एमपीएसीच्या विद्यार्थ्यांनी ...Full Article

पुण्याची श्रृती श्रीखंडे ‘सीडीएस’ परिक्षेत देशात पहिली

ऑनलाईन टीम / पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’(सीडीएस) परिक्षेत पुण्याच्या श्रृती श्रीखंडेने बाजी मारली आहे. श्रृती मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. ती ब्रिगेडीयर विनोद श्रीखंडे यांची ...Full Article

पुण्याच्या सर्वेश नावंदेला पंतप्रधानांच्या हस्ते सुवर्णपदक

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पुण्यातील सर्वेश नावंदेला वायूदल विंगच्या सर्वोत्कृष्ट कॅडटचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले आहे. ‘पंतप्रधान रॅली’ आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे सुवर्णपदक ...Full Article

पुण्यातील इंजिनीअर तरूणीची आत्महत्या

ऑनलाईन टीम / पुणे पुण्यातील मुंढवा येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या 22 वर्षीय तरूणीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अश्विनी गवारे असे आत्महत्या केलेल्या ...Full Article

पुणे मनपाच्या अंदाजपत्रकाला आर्थिक मंदीचा फटका

 पुणे/ प्रतिनिधी पुणे महानगपालिकेच्या अंदाजपत्रकाला नोटाबंदी, जीएसटी, आर्थिक मंदी आणि रेराचा मोठा फटका बसला आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन 2018-19 साठीचे 5 हजार 397 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक ...Full Article

पुण्यात संगणक अभियंत्याची दगडाने ठेचून हत्या

ऑनलाईन टीम / पुणे पुण्यामधील कोंढवाच्या लूल्लानगर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. गाडी पार्क करण्याच्या वादातून एका संगणक अभियंत्याची लोखंडी रॉडने व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. नेवल ...Full Article

शनिवार वाडय़ावर खासगी कार्यक्रमांना बंदी

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील शनिवार वाडय़ावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे शनिवार वाडय़ात फक्त महापालिका आणि अन्य सरकारी कार्यक्रम ...Full Article
Page 3 of 712345...Last »