|Thursday, September 19, 2019
You are here: Home » pune

pune

येरवडा कारागृहात निरागस सुरांची बरसात…

शंकर महादेवन यांनी केले मंत्रमुग्ध पुणे / प्रतिनिधी सूर निरागस हो…गणनायकाय गणदैवताय…मन उधाण वाऱयाचे…यांसारखी एकाहून एक सरस गाणी सादर करत गायक शंकर महादेवन यांनी बुधवारी येरवडा कारागृहात सुरांची बरसात केली. निमित्त होते येरवडा येथील कैद्यासाठी भोई फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या प्रेरणा पथ या उपक्रमाचे. या वेळी प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई, भूषणकुमार उपाध्याय, स्वाती साठय़े, विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते. ...Full Article

दौंडमध्ये माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार ; तिघांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे जिह्यातील दौंड तालुक्यातील एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. नगर मोरी चौक आणि बोरावके नगरमध्ये ही घटना घडली आहे. हल्लेखोर राखीव ...Full Article

पुण्यात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यात प्रभात रोडवर बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. देवेंद्र शहा असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डेक्कन परिसरातील ...Full Article

पुण्यात कोंढव्यात तरूणीवर गँगरेप ; दोघांना अटक

ऑनलाईन टीम / पुणे  : पुण्यातील कोंढवा परिसरात 23 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक जण पसार ...Full Article

कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात , कुटूंब मृत्यूमुखी

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे – सातारा रस्त्यावर जांभूळवाडी इथे झालेल्या भीषण अपघातात अख्खे कुटुंब मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. दरीपुलाजवळ आज पहाटे ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक ...Full Article

पुण्यात एटीएमला आग ,लाखोंची रोकड जळून खाक

ऑनलाईन टीम / पुणे : इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेल्या आयसीआसीआय बँकेच्या एटीठमलागुरूवारी मध्यरात्री आग लागली.या आगीत एटीएम सेंटरमधील लाखो रूपयांची रोकड जळून खाक झाली आहेत. पुण्यातल्या वारजे गणेश ...Full Article

पुण्यातील पीएमपीएमएलचे कंत्राटी बसचालक संपावर

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे महानगर परिवहन महामंटळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल)कंत्राटी चालकांनी अचानक संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे यांनी आक्रमक पवित्रा घेतला ...Full Article

सुपाऱया दिल्या जात असताना सरकार झोपले आहे काय?

पुणे / प्रतिनिधी  :   न्यूड, एस. दुर्गा, दशक्रिया, पद्मावती आदी चित्रपटांच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चित्रपटांमधून सामाजिक परिस्थितीचे वास्तव चित्रण, रूढी-परंपरा आदी विषयांवर भाष्य करण्यात ...Full Article

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार वाहनांचा अपघात,पाच जखमी

ऑनलाइन टीम / कर्जत : मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ चार वाहनांच्या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले आहेत, त्यापैकी तीघांची प्रकती गंभीर असून त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात ...Full Article

पंचतंत्रातील गोष्टी भरतनाट्यम नृत्यातून जीवंत होणार

ऑनलाईन टीम / पुणे  : पंचतंत्रातील प्राण्यापक्ष्यांची रूपके वापरलेल्या कथा प्रत्येकाला बालपणाची आठवण करून देतात. या कथा भरतनाट्यम नृत्यप्रकारात साकारताना पाहण्याचा अनुभव लहानग्यांना घेता येणार आहे. प्रसिद्ध नृत्यांगना मेघना ...Full Article
Page 4 of 7« First...23456...Last »