|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » pune

pune

पुण्यात 14 वर्षीय मुलगा चेंबरमध्ये पडून बेपत्ता

ऑनलाईन टीम / पुणे  :  पुण्यातील दांडेकर पुलाजवळ असलेल्या आंबील वाडा येथे एक 14 वर्षाचा मुलगा गटाराच्या चेंबरमध्ये पडून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. गणेश किशोर चांदणे असे या मुलाचे नाव असून अग्निशमन दलाचे जवान गेल्या काही तासांपासून मुलाला शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण आद्यापि काहीच पत्ता लागू शकलेला नाही. अंबील वाडा हा झोपडपट्टी भाग असून याच भागातून जाणाऱया ...Full Article

गडकरींचा पुतळा मुठा नदीपात्रात सापडला

पुणे / प्रतिनिधी : संभाजी उद्यानातून संभाजी ब्रिगेडकडून हटविण्यात आलेला नाटककार व कवी राम गणेश गडकरी यांचा पुतळा मुठा नदीपात्रातून बुधवारी बाहेर काढण्यात आला. हा पुतळा सुरक्षितस्थळी हलविण्यात आला ...Full Article

सहकार उखडण्याचा डाव हाणून पाडणे, हीच विखेंना खरी श्रद्धांजली : पी. बी. सावंत

पुणे / प्रतिनिधी : सहकारी संस्था आणि साखर कारखान्यांचे खासगीकरण व कंपनीकरण करण्याची प्रक्रिया जोमात सुरू असून, सहकारावर आघात केले जात आहेत. सहकार उखडण्याचा हा डाव हाणून पडणे हीच ...Full Article
Page 7 of 7« First...34567