|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » rahul gandhi

rahul gandhi

गांधी कुटुंबातील सदस्यांची ‘एसपीजी’ सुरक्षा हटवणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांच्यासाठी असणारी विशेष सुरक्षा दलाची (एसपीजी)सुरक्षा हटविण्यात येणार आहे. यापुढे त्यांना केवळ झेड प्लस सुरक्षा ठेवण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ‘गांधी कुटुंबातील दोन पंतप्रधानांनी दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात ठोस कारवाई केली होती. त्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड करण्यात आली ...Full Article

ध्यानधारणेसाठी राहुल गांधी पुन्हा विदेश दौऱयावर

नवी दिल्ली  : काँग्रेस पक्ष मंदावलेल्या अर्थगतीच्या मुद्यावरुन केंद्र सरकारच्या विरोधात रान पेटविण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा विदेश दौऱयावर गेले आहेत. Rahul ...Full Article

राहुल गांधींची आज काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी बैठक घेणार आहेत. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल यांची काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी पहिलीच बैठक आहे. या बैठकीत ...Full Article

राहुल गांधी यांचा आज वाढदिवस; मोदींनी दिल्या शुभेच्छा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना टृवटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजकारणातील हेवे ...Full Article

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिलेल्या राजीनाम्याच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळण्याची शक्यता आहे. राहुल यांच्या ...Full Article

भाजपविरोधात इंच-इंच लढण्याचा राहुल गांधींचा निर्धार

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताचे संविधान वाचविण्यासाठीच काँग्रेसची लढाई आहे. प्रत्येकाने हे लक्षात ठेऊनच पुढील वाटचाल करावी. तसेच भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे 52 खासदारच पुरेसे असून, आम्ही त्यासाठी ...Full Article

राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांच्या महाराष्ट्रातील संगमनेर, बिहारमधील समस्तीपूर आणि ओडिशातील बालासोरमधील नियोजित सभा उशिराने सुरू होणार आहेत. ...Full Article

राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात दिलगिरी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी ‘चौकीदार चोर है’ या सुप्रीम कोर्टाचा हवाला देत केलेल्या टीकात्मक वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त ...Full Article

मोदींच्या द्वेषावर माझे प्रेम भारी पडले ; राहुल गांधी

ऑनलाईन टीम / मुंबई : साध्या देशात दोन विचारसरणींमध्ये लढा सुरू आहे. एका बाजूला भाजपा-संघाची विचारधरा आहे, तर दुसऱया बाजूला काँग्रेसची विचारसरणी आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. ...Full Article

माझ्या आईने मोठा त्याग केला : राहुल गांधी

ऑनलाईन टीम/ बंगळुरू : माझी आई इटालियन आहे.पण तिने आयुष्यातील मोठा काळ भारतात घावला आहे.अनेक भारतीयांपेक्ष ती जास्त भारतीय आहे. माझ्या आईने देशासाठी मोठा त्याग केला आहे. असे व्यक्तव्य ...Full Article
Page 1 of 41234