|Saturday, October 19, 2019
You are here: Home » RAIN

RAIN

पुण्यात पावसाची दिवाळी ; काही तासांत 101 मिमी

पुणे / प्रतिनिधी : पुणे शहर व परिसरात पावसाने शुक्रवारी अक्षरश: दिवाळी साजरी केली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या धुवाँधार पावसाने शहराला पार धुवून काढले. अवघ्या काही तासांत शहरात तब्बल 101 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, येत्या 48 तासांत मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मागच्या आठवडाभरापासून पुणे व परिसरात जोरदार परतीचा पाऊस होत आहे. दुपारी वा ...Full Article

राज्यात बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता

ऑनलाईन टीम / मुंबई : पुढील चार दिवस महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱयासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात याचा मोठा परिणाम पहायला मिळणार ...Full Article

राज्यभरात संततधार सुरूच

ऑनलाईन टीम / मुंबई : कालपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून रात्रभर सुरू असलेल्या पावसाने मुंबईत आत थोडीशी विश्रांती घेतली आहे. तर पुश्चिम महाराष्ट्रातदेखील पावसाचा थैमान पहायला मिळत आहे. ...Full Article

राज्यात पावसाचा जोर वाढणार

ऑनलाईन टीम / मुंबई : येत्या 24 तासात मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. कालपासून राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. काल पासून पावसाचे कोकणात जोरदार ...Full Article

मुंबईत मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

ऑनलाइन टीम / मुंबई : मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला झोडपले आहे. गेल्या 24 तासात 152मीमी पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा दादर भागात सर्वत्र पावसाची दमदार ...Full Article

दमदार संततधार !

प्रतिनिधी/ मुंबई गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या वरूणराजाने राज्यभरात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले. शनिवार रात्रीपासून बरसणाऱया सरीची संततधार रविवारी दिवसभर सुरूच होती. दमदार पाऊसमाऱयाने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक ...Full Article

यंदा 468 मि.मी.च्या सरासरीने पाऊस पिछाडीवर

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हय़ात 17 जुलै अखेरपर्यंत 1402.46 मि. मी. च्या सरासरीने एकूण 11,219.76 मि. मी. पाऊस पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा पाऊस पिछाडीवर पडला आहे. गतवर्षी 17 जुलै ...Full Article

उत्तर भारतात पावसाची जोरदार सलामी

दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तराखंडमध्ये दमदारपणे दाखल वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीसह उत्तर भारतामध्ये मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. मात्र, पावसाच्या आगमनाने नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला असला, ...Full Article

राज्यात जोरदार पावसाची शक्यता , हवामान खात्याचा अंदाज

ऑनलाईन टीम / मुंबई : कोकणासह, विदर्भ, मराठवाडय़ात आज जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने जरा उसंत घेतली आहे. अरबी समुद्रातले वातवरण अनुकूल नसल्याने ...Full Article

पंतप्रधान मोदींच्या जीवाला होता मोठा धोका : विजयन

तिरुअनंतपुरमः  मागील आठवडय़ात केरळच्या दौऱयावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेला धोका होता अशी माहिती मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बुधवारी दिली आहे. पंतप्रधान जेव्हा राज्यात आले होते, तेव्हा आमच्याकडे त्यांच्या ...Full Article
Page 3 of 41234