|Thursday, November 14, 2019
You are here: Home » ram mandir

ram mandir

अयोध्या निकाल : कर्नाटक राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

प्रतिनिधी / बेळगाव अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निकाल शनिवारी देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्या आहेत. तसेच राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री एस सुरेशकुमार यांनी दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देशात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी म्हणून केंद्र सरकारने राज्यांना सुरक्षेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातही चोख सुरक्षा ...Full Article

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात कलम 144 लागू

प्रतिनिधी / बेळगाव अयोध्या प्रकरणी उद्या (दि. 9) सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निकाल देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात कलम 144 लागू करण्याचा निर्णय बेळगावचे पोलीस बीएस लोकेश कुमार यांनी ...Full Article

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बैठक

प्रतिनिधी/ बेळगाव अयोध्या येथील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल येत्या आठवडाभरात लागणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी बेळगाव येथे व्यापक शांतता बैठकीचे आयोजन ...Full Article

ढांचाखाली होते मंदिर!

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली आहे. रामलल्ला विराजमानचे वकील सी.एस. वैद्यनाथन यांनी अयोध्येत पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीखाली ‘विशाल संरचने’च्या अस्तित्वाबद्दलचे पुरावे ...Full Article