|Saturday, February 29, 2020
You are here: Home » # Ram temple

# Ram temple

4 महिन्यांमध्ये भव्य राम मंदिर उभारणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा : अयोध्येत गगनाला भिडणारे मंदिर निर्माण करू वृत्तसंस्था/ पाकुड   झारखंडच्या पाकुड येथील प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. शाह यांनी प्रचारसभेत काँग्रेसला लक्ष्य करत अयोध्येत भगवान रामाच्या भव्य मंदिराच्या निर्मितीचा कालावधीही निश्चित केला आहे. चार महिन्यांच्या आत गगनाला भिडणारे भव्य राम मंदिर अयोध्येत उभारले जाणार असल्याचे शाह यांनी ...Full Article

अंकोरवाटच्या धर्तीवर उभारावे राममंदिर!

अयोध्येतील राम मंदिराची उभारणी कंबोडियाच्या अंकोरवाट मंदिराच्या धर्तीवर व्हावी, असे स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. अंकोरवाट येथे पूर्वी चालुक्याची राजवट होती, 11 व्या शतकात चालुक्य राजवटीने तेथे एका ...Full Article