|Sunday, December 15, 2019
You are here: Home » #rammandir

#rammandir

राममंदिरासाठी एक वीट, अकरा रुपये द्या !

वृत्तसंस्था / लखनौ  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत आता राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. भव्य मंदिराच्या निर्माणासाठी एक वीट आणि 11 रुपये प्रत्येक कुटुंबाने द्यावेत, असे आवाहन भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. योगी यांनी केलेल्या आवाहनामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लवकरच ...Full Article

राम मंदिर उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा रोडमॅप

प्रतिनिधी : नवी दिल्ली अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या प्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले. न्यायालयाने केंद्र सरकारला 3 महिन्यांच्या आत ‘बोर्ड ऑफ ट्रस्टीज’चे गठन ...Full Article

युक्तिवाद समाप्त, कागदांची फाडाफाड

रामजन्मभूमी प्रकरणी आता निकालाची उत्कंठा , वकिलाच्या कृत्याने घटनापीठ नाराज @ नवी दिल्ली / वृत्तसंस्था रामजन्मभूमी प्रकरणातील युक्तिवादांचा अंतिम दिवस नाटय़मय घडामोडीमुळे गाजला आहे. युक्तिवाद करत असताना हिंदू पक्षकारांच्या ...Full Article

रामाचे जन्मस्थान बदलू शकत नाही

सरन्यायाधीश गोगोईंच्या खंडपिठासमोर हिंदूपक्षाचा युक्तिवाद वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी मुस्लीम पक्षीयांच्यावतीने दावे सादर करण्यात आल्यानंतर मंगळवारी हिंदू पक्षीयांनी त्यांचे म्हणणे ...Full Article

अयोध्या : सुनावणी अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली  दसऱयानिमित्त आठवडाभराच्या रजेनंतर सर्वोच्च न्यायालयात अयोध्येच्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद भूमी वादाप्रकरणाची सुनावणी सोमवारी अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे. घटनापीठा 38 व्या दिवशीची सुनावणी याप्रकरणी करणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई ...Full Article

अयोध्येप्रकरणी मुस्लीम संघटनेचा नवा दावा

ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने अयोध्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुस्लिमांच्या बाजूने येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. समान नागरी संहिता केवळ मुस्लिमांसाठी नव्हे तर अनुसूचित जाती आणि ...Full Article

रामजन्मभूमी हिंदूंना देण्याची मागणी फेटाळली

मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाचा निर्णय, हिंदूंना ही भूमी देणे म्हणजे शरणागती असल्याचा सूर वृत्तसंस्था/ लखनौ सद्भावनेच्या नात्यातून रामजन्मभूमीचे स्थान हिंदूंना देण्यात यावे, ही अनेक मुस्लीम विचारवंतांनी केलेली मागणी मुस्लीम ...Full Article

17 ऑक्टोबरपर्यंतच युक्तिवादाला अनुमती

नवी दिल्ली: रामजन्मभूमीप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असणारा युक्तिवाद 17 तारखेपर्यंत आटोपता घ्या, असा स्पष्ट आदेश या प्रकरणाची सुनावणी करणाऱया घटनापीठाने हिंदू व मुस्लिम पक्षकारांना दिला आहे. मुस्लिम बाजूने आपला ...Full Article

पुरातत्व विभागाचा अहवाल सामान्य नाही!

रामजन्मभूमी प्रकरणी सरन्यायाधीशांची टिप्पणी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली रामजन्मभूमी प्रकरणी 2003 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने दिलेला उत्खनन अहवाल हे केवळ सर्वसाधारण मत आहे, असे मानता येणार नाही. हा अहवाल या ...Full Article

मोकळय़ा जागेतच मशिदीची निर्मिती

नवी दिल्ली  अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारीही सुनावणी पार पडली आहे. बाबरने मशिदीची निर्मिती मंदिर तोडून केली नव्हती. अयोध्येतील खुल्या जागेत मशिदीची निर्मिती करण्यात आली होती असा युक्तिवाद ...Full Article