|Thursday, September 19, 2019
You are here: Home » raosaheb danave

raosaheb danave

पेट्रोलवरील सेस कायम राहणार : रावसाहेब दानवे

पुणे / प्रतिनिधी : पेट्रोलचे दर हे आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील दरावर अवलंबून असतात. त्यात चढउतार असले, तरी वाहतुकीचा खर्च वाढतोच आहे. त्याचबरोबर दुष्काळही कधी सांगून येत नाही. त्यामुळे सध्या दुष्काळ असो किंवा नसो. पेट्रोलवरील सेस कायम राहीलच, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या दिल्ली भेटीदरम्यान राजकीय चर्चाही झाल्या. त्या चर्चेला मूर्त स्वरूप ...Full Article