|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » #ratnagiri

#ratnagiri

परप्रांतियांना ओळखपत्र बंधनकारक; पाटपन्हाळे ग्रामपंचायतीत ठराव

वार्ताहर / गुहागर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱया व व्यवसाय करणाऱया परप्रांतियांना ओळखपत्र असणे किंवा त्याची झेरॉक्स प्रत, ग्रामपंचायतीकडे नोंदणी असणे आवश्यक असल्याचा एकमुखी ठराव मासिक सभा व ग्रामसभेत घेण्यात आला आहे. मात्र अद्यापही या आदेशाला काही परप्रांतियांकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याची प्रतिकिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वाढते पर्यटन, उपलब्ध असलेला रोजगार, जमीन खरेदी-विकी प्रकरणे, कंपन्यांची सुरु असणारी कामे ...Full Article

चिपळूण-कराड रेल्वे ‘ट्रॅक’वर आणण्यासाठी प्रयत्नशील!

प्रतिनिधी / चिपळूण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱया व आर्थिक तरतुदीनंतरही रखडलेल्या चिपळूण-कराड रेल्वेमार्ग प्रकल्पाला चालना देण्याच्या दृष्टीने आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनातही लक्षवेधीद्वारे सरकारचे ...Full Article

गुहागर समुद्रकिनारच्या जेटीला भगदाड

प्रशांत चव्हाण / गुहागर गुहागर समुद्रकिनारी सुमारे 1 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या जेटीला खालच्या बाजूने दोन ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. विशेष म्हणजे या जेटीचे दोन्ही बाजूचे रेलींगच ...Full Article

‘सायक्लोथॉन’ मध्ये रत्नागिरीकर झाले सायकलवर स्वार

  प्रतिनिधी / रत्नागिरी   सशक्त रत्नागिरी, प्रदूषणमुक्त रत्नागिरी हे ब्रीद घेऊन रविवारी सकाळी हजारों रत्नागिरीकर सायकलवर स्वार झाले होते. लहान मुले, विद्यार्थी, युवक, तरुण, अधिकारीच नव्हेत तर अगदी ...Full Article

ऐतिहासिक गोविंदगडावर जाणारा रस्ता अज्ञाताने खोदला!

चिपळूण /प्रतिनिधी चिपळूणच्या ऐतिहासिक  गोविंदगडावर जाणारा रस्ता अज्ञाताने खोदल्याचा प्रकार शनिवारी निदर्शनास आल्यानंतर शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा नियोजनमधून सुमारे 35 लाखाचा निधी खर्च झालेला असताना चार ...Full Article

फेसबुकद्वारे अश्लिल मजकूर टाकणारा अटकेत;10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

चिपळूण/प्रतिनिधी ऑगस्ट महिन्यात महिलेचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावरुन अश्लिल मेसेज टाकणाऱया एकास येथील पोलिसांनी लोटेहून ताब्यात घेत अटक केली आहे. त्यास येथील न्यायालयात त्याला हजर केले असता ...Full Article

नगराध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपकडून अ‍ँड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी/प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी नगराध्यक्ष पद निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष अ‍ँड.. दीपक पटवर्धन यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या नावाची घोषणा पक्षाचे रत्नागिरी जिल्हा पभारी आमदार पसाद लाड यांनी शनिवारी पत्रकार ...Full Article

लेखकांनी समाजोपयोगी लेखन करावे : अरुणा ढेरे

रत्नागिरी/प्रतिनिधी पूर्वीच्या काळात साहित्यिकांचा शब्द ‘जबाबदार‘ मानला जायचा. मात्र आता काही साहित्यिक आपण विक्रय वस्तू आहोत, अशा रितीने वागत आहेत. त्यांनी स्वत:ला बाजारात आणले आहे. आज सर्वांनी वाङ्मय कसे ...Full Article

रत्नागिरीत 1 हजार 111 फूट तिरंगा रॅलीने रचला इतिहास

रत्नागिरी/प्रतिनिधी तब्बल 1 हजार 111 फूट लांबीचा विक्रमी तिरंगा हातात घेवून हजारों विद्यार्थ्यांनी आपल्या देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करत जोशपूर्ण वातावरणात तिरंगा रॅली काढली. भारत माता की जय च्या ...Full Article

शृंगारतळीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण

प्रतिनिधी / गुहागर शृंगारतळी येथील मदरशामध्ये शिक्षण घेणाऱया 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली. अलिशान सलिम खान असे अपहृत मुलाचे नाव असून या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात ...Full Article
Page 1 of 41234