|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #Ratnagiri maintained

#Ratnagiri maintained

भर पावसात रत्नागिरीने टक्का राखला

राजापूरात सर्वात कमी, चिपळूणात सर्वाधिक प्रतिनिधी/ रत्नागिरी राज्यात मतदानाचा टक्का घसरलेला असताना रत्नागिरी जिह्यात मात्र सलग दोन दिवस पावसाचा तडाखा असूनही मतदानाचा टक्का राखला गेला आहे. जिह्यात एकूण मतदान टक्के झाले. 2009 साली 65.4 तर 2014 साली 64.2 टक्के मतदान झाले होते. चुरशीची लढत अपेक्षित असलेल्या चिपळूण व दापोली मतदारसंघात गतनिवडणूकीची टक्केवारी ओलांडली गेली. फारशी चुरस नसलेल्या दक्षिण भागातील ...Full Article