|Thursday, November 14, 2019
You are here: Home » SAN-APP

SAN-APP

‘वालचंद’च्या वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफासाने आत्महत्या

प्रतिनिधी /सांगली :  येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात अक्षता प्रवीण कोष्टी (वय 18वर्षे डफळापूर, ता. जत) या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत विश्रामबाग पोलिसांत नोंद आहे.  अक्षता स्थापत्य विभागात पदवीकेच्या पहिल्या वर्षात शिकत होती. मुलीच्या वसतिगृहात ती राहत होती. सहा विद्यार्थिनी एका खोलीत एकत्रित रहात होत्या. गुरूवारी सकाळी तिने ...Full Article

गुड्डेवाडी येथे वाळू उपशावर छापा

प्रतिनिधी /सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी येथील भीमा नदीच्या पात्रातील अवैध वाळू उपशावर पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने छापा टाकून 50 लाखांच्या मुद्देमालासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. ही ...Full Article

सेनेतून कोणाची हकालपट्टी नाही, पण चुक झाली तर गय नाही

प्रतिनिधी /मिरज : सांगली जिह्यात शिवसेनेतून कोणाचीही हकालपट्टी करण्यात आली नाही. तो अधिकार माझा नसून, उध्दव ठाकरेंचा आहे. कामाची दिशा चुकल्याने मी नाराजी व्यक्त केली होती. भविष्यातही संघटना बांधणीत ...Full Article

जिल्हा व शहराध्यक्षपदावर विद्यमानांनाच संधी

प्रशांत माने /सोलापूर : जिह्याच्या राजकारणात ग्रामीण भागात मोठी ताकत तर शहरात थोडासा दुर्बल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान जिल्हा व शहराध्यक्षांनाच पुन्हा संधीची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे यांचा ...Full Article

राजधानी टेक्सटाईल कारखान्याला आग

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील राजधानी इंपेक्स प्रा.लि. (प्लॉट नं. जी-8) या कापड निर्मिती टेक्सटाईल कारखान्यात शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास  छताला व मशिनरीला अचानक आग लागली. शॉर्टसर्कीटने आग लागल्याचे प्रथमदर्शनी ...Full Article

पलूस-कडेगाव विधानसभेसाठी बिगुल वाजला

प्रतिनिधी /सांगली : आमदार, डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. गुरुवार 10 मे रोजी अर्ज दाखल करण्याची ...Full Article

बलवडीत रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

प्रतिनिधी /विटा : खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथे रविवार 29 एप्रिल रोजी 26 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जोतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ आणि माऊली साहित्य ...Full Article

एमआयएम राहणार तटस्थ; परिवहन सभापती होणार भाजपचाच

प्रतिनिधी /सोलापूर : भाजप आणि शिवसेनेला मतदान करायचे नसल्याचा आदेश पक्षाने दिल्यामुळे शुक्रवारी होणाऱया परिवहन सभापती निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय एमआयएमने घेतल्यामुळे भाजपचे गणेश जाधव यांचा परिवहन सभापती होण्याचा ...Full Article

खंडणी प्रकरणात भैय्या देशमुखला अटक

पंढरपूर / प्रतिनिधी : पैशाचा पाउस पडतो. असे म्हणून काही लोकांची फ्ढसवणूक झाली होती. यामधे सदरचे प्रकरण मिटवण्यासाठी प्रभाकर तथा भैय्या देशमुखांनी पुढाकार घेतला. यातच देशमुखांने वियया कोळी या ...Full Article

50 हजारांची लाच मागणारा शिपाई जेरबंद

प्रतिनिधी /सोलापूर : जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱया समाजकल्याण कार्यालयातील चंद्रसेन दऱयाप्पा जाधव या शिपायास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई गुरूवार रोजी करण्यात आली. यातील ...Full Article
Page 1 of 1812345...10...Last »