|Thursday, January 23, 2020
You are here: Home » #sangli

#sangli

सांगली, कोल्हापूरसाठी महापुराचे विशेष पॅकेज : डॉ.विश्वजीत कदम

प्रतिनिधी / सांगली  गतवर्षीच्या महापुराने सांगली कोल्हापूर जिह्याचे फार मोठे नुकसान झाले. पिके वाहून गेली. शेती बुडाली,घरे पडली. भविष्यात अवेळी अतिवृष्टी हे कटूसत्यच आहे. त्यामुळे या दोन्ही जिह्यासाठी महापुराचे विशेष पॅकेज मिळणार असल्याची माहिती सहकार कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. तर कडकनाथ कोंबडी घोटाळ्यामध्ये जबाबदार व्यक्तीही सहभागी असल्याचे पोलिसांचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. यातील एकाही दोषीला सोडणार ...Full Article

एफआरपी संदर्भात खा. शरद पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात बैठक

प्रतिनिधी / सांगली  दुष्काळ, महापूर आणि घसरलेला उतारा यामुळे सध्या राज्यातील साखर कारखानदारी अडचणीतून जात आहे. त्यावर मार्ग काढून एफआरपीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ...Full Article

माधवनगरच्या उपसरपंचपदी देवराज बागल यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी / मिरज माधवनगर तालुका मिरज येथील उपसरपंचपदी सत्ताधारी गटाचे देवराज बागल यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड झाली. निर्मला पवार यांच्या ...Full Article

अखेर सांगलीच्या भाजप महापौर, उपमहापौरांचा राजीनामा

प्रतिनिधी / सांगली गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि सांगली–मिरज–कुपवाड शहर आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरांच्या राजीनाम्याचे नाट्य अखेर सोमवारी सायंकाळी संपुष्टात आले. आज महासभेत दिवसभर विविध विषयांवर ...Full Article

मिरजेत बनला अनोखा ‘श्री सरस्वती’ तानपुरा

प्रतिनिधी / मिरज येथील भारतीय तंतूवाद्य केंद्राचे युवा तंतुवाद्य कारागिर नईम नौशाद सतारमेकर यांनी संशोधनपूर्वक वैविध्यपूर्ण असा ‘श्री सरस्वती’ तानपुरा तयार केला आहे. भोपळ्याचा वापर न करता केवळ लाकडामध्ये हा ...Full Article

वाळूची चोरटी वाहतूक करणाऱया दोघांना अटक

प्रतिनिधी / कुपवाड      शासनाचा महसूल बुडवून कुपवाडमार्गे बेकायदा वाळूची चोरटी वाहतूक करणारे नंबर प्लेट नसलेले दोन ट्रक रविवारी पहाटे पाठलाग करून पकडण्यात आले. कुपवाड पोलिसांनी ही कारवाई केली. या ...Full Article

जत तालुक्यातील विस्तारीत म्हैसाळ योजनेचे काम त्वरीत सुरू करा : प्रकाश जमदाडे

प्रतिनिधी / जत जत तालुक्यातील वंचित गावासाठी तत्वतः मान्यता असलेली विस्तारीत म्हैसाळ योजना जत भाग योजनेस मंजूरी देऊन त्वरीत सुरू करण्यात यावी अशी मागणी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंतरावजी पाटील ...Full Article

कामाचा आलेख उंचावण्याचे वाळवा ‘महसूल’समोर आव्हान

युवराज निकम / इस्लामपूर कार्पोरेट दर्जाच्या नवीन तहसील कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. दरम्यान ठाकरे यांच्यासह जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या इमारतीतून कारभार ही पारदर्शी आणि लोकांची ...Full Article

‘वस्त्रोद्योगाच्या प्रलंबीत मागण्या मार्गी लावा’

प्रतिनिधी / विटा गेल्या तीन-चार वर्षांपासून अत्यंत अडचणीतून जात असलेल्या वस्त्राsद्योग साखळीच्या प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावण्यात याव्यात. वस्त्रोद्योग साखळीस जीवदान द्यावे, अशी मागणी करीत राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निवेदन ...Full Article

महाराष्ट्राच्या मनगटात ताकद, दिल्ली पुढे झुकणार नाही 

प्रतिनिधी / इस्लामपूर कर्जमुक्तीतून शेतकऱयांना दिलासा देण्याबरोबरच महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीला चालना देवून रोजगार निर्मितीवर अधिक भर दिला जाईल. इतिहासातील लढाया आता थांबवू. इतिहासाला अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडवू, असे सांगतानाच राज्यसरकारप्रमाणेच ...Full Article
Page 1 of 1612345...10...Last »