|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » #sanglinews

#sanglinews

“शिक्षणातून सद्गुणांचे व मूल्यांचे संवर्धन व्हावे”: सुभाष कवडे

प्रतिनिधी / सांगली श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल पारितोषिक वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा.सुभाष कवडे म्हणाले, “शिक्षण म्हणजे केवळ मार्क्स मिळवणे नव्हे शिक्षणातून सद्गुणांचे व मूल्यांचे संवर्धन होत असते. गुणांबरोबर संस्कारही महत्त्वाचे असतात.हे संस्कार कुठेही विकत मिळत नाहीत. सुंदर पुस्तकाच्या पानांपानातून हे संस्कार मिळतात. यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून पुस्तक वाचण्याची सवय लावावी. पालकांनीदेखील विद्यार्थ्यांच्या हाती ...Full Article

ठाकरे दौऱ्यात विश्वजीत कदम सक्रिय, जिल्हा परिषदेचे समीकरण बदलणार?

सुनील सरोदे / वांगी वार्ताहर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कडेगांव आणि विटा दौऱ्यात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा सक्रिय सहभाग सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचे समीकरण ...Full Article

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी : उध्दव ठाकरे

कडेगाव/प्रतिनिधी अवकाळी आणि नुकसानीमुळे खचू नका शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा दिलासा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला. यावेळी ठाकरे यांनी कडेगांव तहसीलदार शैलजा पाटील यांच्याकडे ...Full Article

आशिष शेलार मार्केट संपलेला, अदखलपात्र माणूस : खा. राऊत

विटा / प्रतिनिधी आशिष शेलार हा मार्केट संपलेला अदखलपात्र माणूस आहे. त्यांच्या म्हणण्याची शिवसेना दखल घेत नाही अशी झोंबरी टीका शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केली. शिवसेना पक्ष ...Full Article

कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून: संशयित ताब्यात

कुपवाड / प्रतिनिधी कुपवाडमधील अहिल्यानगर भागालगतच्या झोपडपट्टीलगत एका पडक्या विहीरीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना घडली आहे. श्रेयस सतीश कवठेकर (वय २२,रा.आनंदनगर, सूतगिरणीजवळ, कुपवाड) असे या खून झालेल्याचे नाव ...Full Article

तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा; 25 जणांना अटक

बुधागाव (मिरज) : प्रतिनिधी येथील ग्रामपंचायत इमारतीच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अचानक धाड टाकली. यावेळी जुगार खेळणाऱ्या ...Full Article

डास मुक्तीची सांगलीत अंमलबजावणी सुरू

सांगली / ऑनलाईन टीम सांगली महापालिका क्षेत्रात असलेल्या डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी सांगली महापालिकेने सोमवारपासून झोननिहाय स्प्रेयींग प्लॅनची अंमलबजावणी सुरू केली आहे. बरोबर सात दिवसांनी ...Full Article

तणावातून मुक्तीसाठी चित्रपटांची गरज – डॉ. सोनावणे

सांगली / प्रतिनिधी सांगली फिल्म सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गिरीश कर्नाड फिल्म फेस्टिवलला रविवारी उदंड प्रतिसाद मिळाला. तणावातून मुक्तीसाठी आणि नवी दिशा मिळण्यासाठी चित्रपट हे योग्य माध्यम असे ...Full Article

सांगली ते पंढरपूर-नांदेड 12 रोजी विशेष रेल्वे

सांगली/ प्रतिनिधी पंढरपूरच्या श्री. विठोबा आणि नांदेड गुरुद्वाराला जाणार्‍या भक्तांच्या सोयीसाठी सांगलीहून कायमस्वरूपी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रवाशांच्या प्रतिसादाची चाचपणी सुरू असून त्याचाच भाग म्हणून मंगळवार दि 12 नोव्हेंबर रोजी ...Full Article

नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांसाठी ५ नोव्हेंबरला प्रशिक्षण कार्यशाळा

विटा/प्रतिनिधी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांनी सक्षमपणे ग्रामपंचायतीचे लोकाभिमुख कामकाज आणि गावाचा सर्वांगीण विकास करावा. गावाबरोबर तालुक्याच्या विकासात ही योगदान द्यावे, यासाठी उपयुक्त अशा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...Full Article
Page 1 of 212