|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #sanglinews

#sanglinews

दुष्काळी आटपाडीवर वरुणराजाची कृपादृष्टी, 2 पूल पाण्याखाली

आटपाडी : प्रतिनिधी सलग दोन वर्षे तीव्र दुष्काळात होरपळनाऱ्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात चालू वर्षी जाता जाता वरूण राजाने दमदार हजेरी लावली. प्रारंभी टेंभू योजनेद्वारे अनेक तलावात पाणी सोडण्यात आले होते, आत्ता पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक ओढे–नाले दुधडी वाहताहेत. तब्बल दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सांगली सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणारा ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव तुडुंब भरला आहे. या पावसाने ...Full Article

जयंत पाटीलांना विरोधी पक्षनेते करा; राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची पवारांकडे मागणी

सांगली : प्रतिनिधी सांगली – महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची निवड करावी अशी मागणी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी पक्षाध्यक्ष ...Full Article

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत साईश वडेरला रौप्य पदक

सांगली : प्रतिनिधी नुकत्याच खोपोली येथे स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया (एसजीएफआय) च्या मान्यतेने झालेल्या सीआयएससीई आंतरशालेय राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सांगली येथील सॅन्थोम स्कुलचा विद्यार्थी व सांगली, मिरज, कुपवाड रोलर ...Full Article

माजी आमदार जयंत सोहनी यांचे निधन

सांगली : प्रतिनिधी सांगली–जत तालुक्याचे माजी आमदार अ‍ॅड. जयंत सोहनी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. जत मतदार संघातून त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. पेशाने वकील असलेले सोहनी हे मूळचे ...Full Article

सांगलीत खाद्यतेलाचा सुमारे चार लाखाचा साठा जप्त

सांगली : प्रतिनिधी औषध प्रशासनातर्फे दिवाळी सणाच्या अनुषंगाने खाद्यतेल, आटा, रवा, मैदा यांचे नमुने घेण्याची मोहिम राबविण्यात आली. यामध्ये खाद्यतेलाचे 6, आटा, रवा, मैदा यांचे 4 व मिठाईचे 2 ...Full Article

पोट निवडणुकीत कर्नाटकात आम्ही जिंकू : सिद्धरमाय्या

सांगली : प्रतिनिधी कर्नाटकात 15 आमदारांची आमदारकी रद्द झाल्याने तिथं पोट निवडणुका होत आहेत. त्या ठिकाणी आम्ही नक्की जिंकू असा विश्वास काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमाय्या यांनी ...Full Article

सांगली : मगरीच्या हल्ल्यात तरुण ठार

सांगली : प्रतिनिधी सांगली – पलूस तालुक्यातील ब्राह्मनाळ येथून दोन दिवस बेपत्ता असलेल्या जितसागर (बंडू) दत्तात्रय गडदे (वय २७) या युवकाचा मृतदेह कृष्णा नदीपात्रात डोहाजवळ मिळून आला. मगरीने हल्ला ...Full Article

सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरती संदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

सांगली : प्रतिनिधी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती संदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदरजोग व न्या. श्रीमती डांगरे यांच्या खंडपीठाने हा ...Full Article
Page 2 of 212