|Friday, December 6, 2019
You are here: Home » sanjay raut

sanjay raut

संजय राऊतांच्या रक्तवाहिन्यांत दोन ब्लॉकेज; अँजिओप्लास्टी

ऑनलाईन टीम / मुंबई शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांत दोन ब्लॉकेज आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी होत आहे. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हालवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सुरू असणार्‍या राजकीय नाट्यात सक्रीय होण्याची शक्यता पुढील काही दिवस कमीच आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सुरू असणार्‍या राजकीय नाट्यात खासदार संजय राऊत केंद्रस्थानी आहेत. शिवसेनेची भूमिका अधिक ...Full Article

भाजपची असमर्थता; संजय राऊत ‘मातोश्री’वर

ऑनलाईन टीम : मुंबई राज्यातील सत्तेचा पेच वाढताना दिसत आहे. भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले असतानाच शिवसेना नेते संजय राऊत मातोश्रीवर दाखल ...Full Article

मोदी, योगींच्या नेतृत्त्वात होणार राममंदिराची उभारणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात राम मंदिर बांधणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. एका आयोजित ...Full Article

भाजपाच्या मानगुटीवर पराभावाची भीती बसली आहे : संजय राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई : भाजपच्या लोकांना झोपेतसुद्ध ‘सामना’ दिसतो आणि ते दचकून उठतात,पराभवाची भीती भाजपच्या मानगुटीवर बसली आहे. अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. ...Full Article

अतिआत्मविश्वास भाजपाच्या अंगलट येईल : शिवसेना

ऑनलाईन टीम / मुंबई : एनडीएतून बाहेर पडण्याची तेलूगू देशम पक्षाची कृती अपेक्षित होती.आता इतर पक्षह एनडीएतून बाहेर पडतील.भाजपाचे एनडीएतील कोणत्याही घटक पक्षाशी चांगले संबंध राहिले नाहीत,अशी प्रतिक्रिया शिवसेना ...Full Article

पैसे बँकेत ठेवले तर नीरव मोदीची भीती अन् घरात ठेवले तर नरेंद्र मोदींची : राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई : बॅंकेत पैसे ठेवले तर नीरव मोदीची भीती आणि घरात ठेवले तर नरेंद्र मोदींची भीती, असा चिमटा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून काढला ...Full Article

राजस्थान निवडणूक इंटरव्हल,पिक्चर अभी बाकी है : संजय राऊत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : राजस्थानमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसलल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘राजस्थानची निवडणूक केवळ इंटरव्हल आहे, 2019मध्ये संपूर्ण पिक्चर ...Full Article

ही आत्महत्या नव्हे; हत्या : संजय राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई ‘ही आत्महत्या नव्हे; तर हत्या आहे. याप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...Full Article

सीमाभागातील मराठी माणसावर प्रेम नसणाऱ्यांचे राज्यच घालवले पाहिजे;संजय राऊत

ऑनलाईन टीम / पिंपरी  भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील कर्नाटकमध्ये जातात आणि कानडीचे गोडवे गातात. सीमाप्रश्नासाठी शिवसेनेने रक्त सांडले. बेळगावातील मराठी बांधव आजही लढा देत आहेत. मात्र, भाजपवाल्यांना मराठी माणसाचे, ...Full Article

राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत : संजय राऊत

ऑनलाईन टीम / पुणे : राहुल गांधी आता पप्पूराहिले नसून ते चांगले नेते झाले आहेत,असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ...Full Article
Page 1 of 212