|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » SAT-APP

SAT-APP

बायकोला पिक्चर दाखवत नाही तो झिरो पेंन्डसी काय ठेवणार

प्रतिनिधी /सातारा : ‘झिरो पेंन्डसी’ ही संकल्पना केवळ शासकिय कामांसाठीच आहे, असे नव्हे. आपल्या दैनंदिन जीवनातही याची अंमलबजावणी व्हायला हवी. जो आपल्या बायका पोरांना पिक्चर दाखवत नाही, तो शासकिय कार्यालयात काय झिरो पेंन्डसी ठेवणार? अशा हलक्या फुलक्या शब्दांत पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कर्मचारी व अधिकाऱयांना तणावमुक्त कामांचा गुरूमंत्र दिला. जिल्हा बँक सभागृहात आयोजित या व्याख्यानाला जिल्हाधिकारी श्वेता ...Full Article

कंटेनर-कार धडकेनंतर उडाला भडका

 नागठाणे : ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर भरतगाववाडी (ता.सातारा) गावच्या हद्दीत दुचाकी घेऊन निघालेल्या कंटेनरला भरधाव वेगाने आलेल्या फोर्ड आयकॉन कारने पाठीमागून धडक दिल्यानंतर कंटेनरखाली अडकलेल्या कारने पेट घेतल्याने महामार्गावर एकच ...Full Article

कराडात रावसाहेब दानवेंचा शिवसेनेतर्फे निषेध

प्रतिनिधी /कराड : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना कराड येथे शिवसेनेच्या वतीने दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलाचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात ...Full Article

सदरबझारमध्ये अनाधिकृत झोपडय़ा वाढू लागल्या

प्रतिनिधी /सातारा : सदरबझार परिसरात लक्ष्मीटेकडी झोपडपट्टीच्या जागेवर घरकुल उभे रहात आहे. या घरकुलाचे काम मंदगतीने अनेक अडचणी पार करुन सुरु आहे. काही घरकुलांमध्ये लाभार्थ्यांनी रहाण्यास सुरुवातही केली. मात्र, ...Full Article

‘माणुसकीच्या भिंती’ ला लागली कोणाची नजर

प्रतिनिधी /सातारा : गरजु लोकांना मदत करण्यासाठी पुण्यामध्ये जेव्हा माणुसकीच्या नावाने भिंतीची स्थापना करण्यात आली त्यानंतर गावोगावी माणुसकीच्या भिंत जन्माला आली. तसेच नवजात शिशु प्रमाणे साताऱयातही काही सामाजिक संस्था, ...Full Article

सभापतींचा फोन स्वीचऑफ

प्रतिनिधी /सातारा : शहरात बहुतांशी भागामध्ये गेली दोन ते तीन दिवस पाणीच आले नसल्यामुळे सातारकर हैराण झाले होते. नागरिकांनी आपाआपाल्या प्रभागातील नगरसेवकांना फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ...Full Article

डीमार्टच्या समोर महामार्ग फोडला

प्रतिनिधी /गोडोली : राष्ट्रीय महामार्गावर डी मार्टसमोर एका स्पॉटवर तीन मुलींचे बळी गेल्यावर संबंधित विभागाला तात्पुरती जाग आली होती. याच वळणावर डी मार्ट, हॉटेल, वाहन विक्रीचे शोरूम व्यावसायिकांनी महामार्गालगत ...Full Article

…तर सरकारला बदडून काढायलाही सज्ज रहा

प्रतिनिधी /सातारा : शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढली म्हणून त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद यात्रेची घोषणा केली आहे. या सरकारला मस्ती तरी कशाची आली आहे. ...Full Article

महागाई नियंत्रणासाठी शेतीमालाचे दर पाडले

कराड: राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून 9 हजार शेतकऱयांनी आत्महत्त्या केल्या आहेत. आत्महत्त्यांचे हे लोण आता कृष्णाकाठासारख्या सधन भागात आले असून दोन महिन्यात पाच शेतकऱयांनी जीवन संपवले. मात्र राज्य ...Full Article

अबब.. शहरातील 1236 वृक्ष घाला

प्रतिनिधी /सातारा : शासन वृक्षरोपणासाठी नवनवीन योजना आणत आहे. शतकोटी वृक्ष लागवड ही योजनाही आणली आहे. त्यामध्ये सातारा पालिकेने नुकतेच शहरातील 68 जणांना 1263 वृक्ष व 35 वृक्षांच्या फांद्या ...Full Article
Page 1 of 41234