|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » SAT-APP

SAT-APP

ढिसाळ कारभारामुळेच पाणीपुरवठय़ाचे वाजले बारा..!

सातारा: शहराच्या चोहू बाजूने पाणी असूनही सातारकरांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. कास, शहापूर व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अशा तीन योजना असतानाही शहरात पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. याला सातारा पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार कारणीभूत आहे. शहापूर योजनेतील तांत्रिक बिघाडामुळे काय परिस्थिती ओढावते याचा ताजा अनुभव या योजनेला विरोध करणाऱयांना आला असेल. आता तरी शहापूर योजनेचे महत्व ...Full Article

आणखी किती आत्महत्यांची वाट पाहणार?

प्रतिनिधी /कराड : तामिळनाडूमध्ये उच्च न्यायालयाने संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. तर भाजपाचे सरकार असणाऱया उत्तरप्रदेशमध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांची अर्थव्यवस्था महाराष्ट्रापेक्षा लहान ...Full Article

मृत शेतकरी भावांना 25 लाखांचा गंडा

प्रतिनिधी /कराड : कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वडगाव हवेलीतील दोघा शेतकरी भावांना 5 कोटींचे कर्ज कमी व्याजदरात मिळवून देण्याच्या बहाण्याने कलकत्त्याच्या मांझी नावाच्या व्यक्तीने 25 लाखांचा गंडा घातल्याचे उघड ...Full Article

खा.उदयनराजेंच्या जामीनावर 13 रोजी सुनावणी

प्रतिनिधी /सातारा :  सोना अलायन्स कंपनीचे मालक रवींद्रकुमार जैन यांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असणार्या गुह्यात अटकपूर्व जामिनासाठी खा.उदयनराजे भोसले जिल्हा न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे तसेच या प्रकरणातील अन्य ...Full Article

थकबाकीदारांची नावे फलकावर

प्रतिनिधीत /कराड : मलकापूर नगरपंचायतीने मार्च महिन्याच्या अखेरीस शंभर टक्के वसुलीचे टार्गेट ठेवले असून सध्या 85 टक्केपेक्षा जास्त वसुली झाली आहे. थकबाकीदारांची नावे डिजीटल फलकावर झळकली असून प्रभागनिहाय यादी ...Full Article

वांग मराठवाडी धरणाचे काम 2019 मध्ये पूर्ण होणार

सातारा : जिह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील दक्षिणवांग नदीवरील वाग मराठवाडी धरणाचे काम डिसेंबर 2019पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. ...Full Article

पोलिसांनी गुन्हे दाखल न करता पंचनामा करावा; लक्ष्मण मानेंची मागणी

प्रतिनिधी /सातारा : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमीन वाटपाबाबत साखरवाडी, ता. फलटण येथे 15 एप्रिल रोजी शेतकरी, शेतमजूर परिषदेचे आयोजन केले आहे, तसेच पोलिसांनी नुसते गुन्हे दाखल न करता ...Full Article

शाहूनगर परिसरात तीव्र पाणीटंचाई

प्रतिनिधी /सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा गेले दीड महिने कमी दाबाने होत असून शाहूनगर परिसरात तीव्र पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे. जीवन प्राधिकरणाने या समस्येवर तातडीने ...Full Article

कासच्या कामाला मिळणार गती

प्रतिनिधी /सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी पाणीपुरवठा सभापतीपदी संधी दिलेल्या सुहास राजेशिर्के यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामांचा धडका लावला आहे. काही दिवसांपूर्वीच कोटेश्वर टाकी भरण्यासाठी जीवन प्राधिकरणाला पालिकेला 1 ...Full Article

कराडात 31 हजाराचा गुटखा जप्त

प्रतिनिधी /सातारा : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त रुणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कराडमध्ये खुलेआम गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. पाच पानपट्टीवर कारवाई करुन ...Full Article
Page 2 of 41234