|Sunday, November 17, 2019
You are here: Home » SAT-APP

SAT-APP

वाहतूक आराखडय़ाची अंमलबजावणी केव्हापासून, सातारकरांना प्रतिक्षा

सातारा : सातारा शहर वाहतूक आराखडा पोलिस प्रशासनाने नगरपालिकेच्या मदतीने तयार केला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु व्हावी या उद्देशाने वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अरुंद रस्ते, स्वच्छतागृहे, कोंडवाडा, अतिक्रमण, वनवे, वाहतूक मार्गातील बदल असे एक ना अनेक प्रश्न वाहतूक आराखडय़ात अजूनही दिसत आहेत. कागदावर हे प्रश्न मिटवण्याचा ...Full Article

दोन वर्षात 415 गावे झाले जलयुक्त

तिनिधी /सातारा : सातारा जिह्याला जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणीदार जिल्हा बनवायचा निर्धार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केला होता. त्याप्रमाणे गेल्या दोन वर्षात त्यांनी कृषी विभाग, लघु पाटबंधारे यांच्या ...Full Article

सचिन गरगटेसह गुंडांना हद्दपार

प्रतिनिधी /सातारा : सचिन गरगटे याने गुंडांसह शाळेवर अनेकवेळा सशस्त्र हल्ला केला आहे. त्यामुळे शाळेसह शिकणाऱया दीड हजार विद्यार्थ्येंच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे.  पन्नास ते साठजण येतात काय ...Full Article

खूनप्रकरणी पाडळी येथील तिघांना जन्मठेप

प्रतिनिधी /सातारा : सातारारोड-पाडळी (ता.कोरेगाव) येथील खंडू बबन चव्हाण यांना जातीवाचक शिविगाळ करत त्यांचा खून केल्याप्रकरणी सातारा येथील तिसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी त्याच गावातील नितीन ...Full Article

बालेकिल्ल्यावर मावळय़ांचाच झेंडा

प्रतिनिधी /सातारा : देशात, राज्यात अगदी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची पिछेहाट होत असताना बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱया साताऱयावर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली. कोणताही जिल्हास्तरीय नेत्याशिवाय ही हाराकिरी केली. मिनी मंत्रालयाच्या ...Full Article

कराडात तहसीलदारांना निवेदन

प्रतिनिधी /कराड : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी येथील बार असोसिएशनच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कराड बारचे अध्यक्ष ऍड. भीमराव शेंडे, ऍड. पंडितराव ...Full Article

खंडपिठाच्या मागणीसाठी वकिलांची दुचाकी रॅली

प्रतिनिधी /सातारा : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणून सातारा जिह्यातील वकिलांची सातारा जिल्हा न्यायालयातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हा न्यायालयातून पोवईनाका मार्गे राजपथ, राजवाडा या ...Full Article

कराड वगळता कुठेही अर्ज दाखल नाही

वार्ताहर /कराड : कराड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकुण 3 अर्ज दाखल झाले. जिल्हय़ात इतरत्र कुठेही अर्ज दाखल झाले ...Full Article

स्वाभिमानीची पहिली पसंती भाजपला : ना.खोत

सांगली /प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना यतीसाठी भारतीय जनता पार्टीला पहिली पसंती देईल. जर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना भाजपानेच डावलले तर स्थानिक विकास आघाडयांमध्ये सहभागी ...Full Article

श्रीयमाईदेवीचा यात्रोत्सवासाठी औंध नगरी सजली

वार्ताहर/ औंध : महाराष्टासह, उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चैतन्यदेवता, कुलस्वामिनी श्रीयमाईदेवीचा वार्षिक पौषी रथोत्सव शुक्रवार 13 जानेवारी रोजी औंध येथे होत आहे. ऐतिहासिक रथोत्सवासाठी औंध नगरी सज्ज ...Full Article
Page 3 of 41234